नागपूर: नागपुरात मंगळवारी पहाटेपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनःस्ताप झाला.

वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात भेंडे ले-आऊट, पन्नासे ले-आऊट, इंद्रप्रस्थ नगर व लगतच्या परिसरासह नागपुरातील इतरही बऱ्याच भागाचा समावेश आहे. वीज खंडित झाल्याची माहिती कळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोष शोधण्याचे काम हाती घेत दुरुस्ती सुरू केली.

Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

हेही वाचा… अकोला जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान

त्यामुळे शहरातील निवडक भाग सोडले तर बहुतांश भागातील पुरवठा सुरळीत झाल्याचा महावितरणचा दावा आहे. तर ग्राहकांनी मात्र तासनतास पुरवठा खंडित असल्याचा आरोप केला.