डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. भारिप बहुजन महासंघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेचे दोन वेळा तर राज्यसभेचे एक वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
राजकारणात विविध विषयांवर ठोस मते व्यक्त करत वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील एक प्रमुख राजकीय नेते म्हणून ठसा उमटवला आहे.
Somnath Suryawanshi Death Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी एका आठवड्याच्या आत पोलिसांवर एफआयआर दाखल करण्याचा…
Ambedkar Brothers: आनंदराज यांच्या या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भाजपा किंवा संघासोबत थेट किंवा…