कोण आहेत एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु? प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 18:38 IST
राज्यपाल रचनेत सुधारणा करता येईल का?, या पदाला पर्याय शोधता येईल का ? काही क्षेत्रे वगळता राज्यपालांनाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसारच कार्य करावे लागते. By प्रा. मिलिंद भास्कर गवईJune 22, 2022 10:51 IST
विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा? सूचक ट्वीट करत म्हणाले… विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचा शोध सुरु असताना तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी सूचक ट्विट केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 12:49 IST
राष्ट्रपती निवडणूक : गोपाळकृष्ण गांधी यांचा उमेदवारी स्वीकारण्यास नकार, विरोधकांना शोधावा लागणार नवा चेहरा निवडणुकीसाठी विरोधकांकडून सर्वात अगोदर शरद पवार यांचे नाव सूचवण्यात आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 16:09 IST
विश्लेषण : निवडणूक राष्ट्रपतीपदाची, पण चर्चा मात्र शरद पवारांच्या नकाराची! जाणून घ्या काय काय घडलं आत्तापर्यंत एकीकडे जवळजवळ सर्वच विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनिशी पवारांच्या पाठिशी उभं राहण्यास तयार असताना, स्वत: पवार का नकार देत आहेत? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 18, 2022 12:38 IST
President Election: दिल्लीतील विरोधी पक्षांच्या बैठकीत शिवसेनेकडून शरद पवारांसाठी आग्रह; म्हणाले “त्यांनी नकार दिल्यास…” “भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राने केले” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2022 17:54 IST
Presidential Election: शरद पवारांचा उमेदवारी स्वीकारण्यास नकार; विरोधकांकडून गोपाळकृष्ण गांधींना फोन करुन विनंती; म्हणाले… राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी मात्र स्पष्ट नकार दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2022 12:00 IST
President Election: विरोधकांच्या बैठकीआधी घडामोडींनी वेग; शिवसेनेनं घेतला मोठा निर्णय, महत्वाचा नेता दिल्लीकडे रवाना तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी पवार यांची मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली By लोकसत्ता ऑनलाइनJune 15, 2022 10:34 IST
विश्लेषण: राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? काय आहे खासदार, आमदारांच्या मतांचे गणित, घ्या जाणून प्रीमियम स्टोरी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड करणे बंधनकारक आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 12:08 IST
विश्लेषण : लढत राष्ट्रपतीपदाची; कसोटी २०२४ साठी विरोधकांच्या एकजुटीची? प्रीमियम स्टोरी विरोधकांशी संवाद साधण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवली आहे. By हृषिकेश देशपांडेUpdated: December 16, 2022 10:22 IST
१८ जुलैला होणार देशाच्या पुढील राष्ट्रपतींची निवड, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 12:26 IST
विश्लेषण : राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? संख्याबळ भाजपला कसे अनुकूल? प्रीमियम स्टोरी देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे By संतोष प्रधानUpdated: November 30, 2022 11:07 IST
दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?
“नितीन गडकरींचा मुलगा दिवसाला १४४ कोटींनी श्रीमंत होतोय”, अंजली दमानियांनी मांडलं गणित; शेअर्सचे हे आकडे पाहिलेत का?
रात्री कोणत्या कुशीवर झोपणं चांगलं? हृदयावर होतो याचा परिणाम; डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…
२७ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींना शनी देणार दुप्पट लाभ! अफाट पैसा, गडगंज श्रीमंती आणि तुमच्या सगळ्या इच्छा होतील पूर्ण
Shrikant Badve: मराठी माणूस अब्जाधीशांच्या क्लबमध्ये; कोण आहेत श्रीकांत बडवे? फक्त तीन कर्मचाऱ्यांसह सुरू केली होती कंपनी
9 “आओ, अब लौट चलें!” ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवल्यानंतर Edelweiss च्या राधिका गुप्तांची अमेरिकेतील भारतीयांसाठी प्रेरणादायी पोस्ट
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…