राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटणार? आशिष शेलार यांचं सूचक विधान अनेक आमदार पक्षाचा आदेश झिडकारून मूर्मू यांना मतदान करतील, असं सूचक विधान भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2022 10:02 IST
Presidential Election 2022 Updates : काँग्रेस आमदाराचं द्रौपदी मुर्मू यांना मतदान? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण India President Elections 2022 News Updates: २१ जुलैला मतमोजणी होईल, तर २५ जुलैला नवे राष्ट्रपती शपथ घेतील By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2022 17:49 IST
काँग्रेस तिकिटं विकत असल्याचा आरोप ते विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार, कोण आहेत मार्गारेट अल्वा? विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून काँग्रेस नेत्या व माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. या निमित्ताने मार्गारेट अल्वा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2022 21:32 IST
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक : दिल्लीत हालचाली वाढल्या, विरोधी पक्षांचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल; संजय राऊतही हजर! भाजपाने आपला उपराष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या दिल्लीतील हालचाली वाढल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2022 16:51 IST
उपराष्ट्रपतीपदासाठी धनखड यांच्या निवडीतून भाजपची जाट मतांवर नजर जगदीश धनखड हे राजस्थानातील जाट समाजातील असून त्यांच्या निवडीमागील ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. By महेश सरलष्करUpdated: July 17, 2022 14:41 IST
“…म्हणून यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी”; प्रकाश आंबेडकर यांची विनंती १८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 16, 2022 15:21 IST
21 Photos Photos : IAS अधिकारी, भाजपा प्रवक्ता ते केंद्रीय मंत्री…राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याबद्दल जाणून घ्या माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2022 12:48 IST
Presidential Election: उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर यशवंत सिन्हा यांचं मोठं विधान; म्हणाले… उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांच्या जागी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2022 10:29 IST
Presidential Election : राष्ट्रपती झालो तर सीएए कायद्याची अंमलबजावणी रोखण्याचा प्रयत्न करणार- यशवंत सिन्हा विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठे भाष्य केले आहे. By प्रज्वल ढगेJuly 13, 2022 23:05 IST
द्रौपदी मुर्मूंविषयी काँग्रेस नेत्यानं केलेल्या विधानावरून वाद; म्हणाले, “द्रौपदी मुर्मू या एका दुष्ट प्रवृत्तीचं…!” अजोय कुमार म्हणतात, “आपले सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. दरम्यानच्या काळात हथरससारखी घटना घडली. पण त्यांनी…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2022 13:44 IST
मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे आघाडीत बिघाडी?; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेस म्हणते, “आम्हाला ठाऊक नाही की…” राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी केली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2022 09:10 IST
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; म्हणाले, “या निवडणुकीत शिवसेना…!” उद्धव ठाकरे म्हणतात, “काही बातम्या विचित्रपणे तुमच्यापर्यंत आल्या आहेत. एक स्पष्टपणे सांगतो की काल खासदारांच्या बैठकीत कुणीही…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2022 09:48 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
1 September 2025 Horoscope: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी ‘या’ राशींना आर्थिक लाभाचा योग! पण माणसे ओळखायला शिका; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य