पैशांवरुन झालेल्या खून प्रकरणात दोघांना जन्मठेप सैफोद्दीन उर्फ राजा नुरोद्दीन शेख (२०) आणि आसीफ सिध्दीकी कुरेशी (१९, दोघे रा. निजामोद्दीन रोड, शहागंज) अशी आरोपींची नावे आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 12, 2022 21:23 IST
आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय? – उच्च न्यायालय; जामीन मिळूनही कारागृहातच असलेल्यांची सुटका करण्याची मागणी फेटाळली गुन्हेगारांना समाजात परत आणणे किंवा आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2022 17:15 IST
नागपूर : आंघोळ करतानाची चित्रफीत काढणे पडले महागात, दोन वर्षांसाठी तरुणाची रवानगी तुरुंगात पीडिता सकाळी आंघोळीसाठी न्हाणीमध्ये गेली. याठिकाणी तिला भ्रमणध्वनी ठेवलेला दिसला. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2022 15:31 IST
अशा वातावरणात कैद्यातील माणूस जिवंत राहील का? प्रत्येक कैदी गुन्हेगार नसतो, मात्र अनेकदा त्याचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत तो अशा परिस्थितीत खितपत पडतो की त्याच्यातील माणूसच नष्ट होतो.… By विजया जांगळेSeptember 7, 2022 11:02 IST
दोषसिद्धीच्या प्रमाणात सात पटींनी वाढ ; गेल्या दहा वर्षांत राज्यातील गंभीर गुन्ह्य़ांबाबतची स्थिती आठ ते दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अवघे ८.२ टक्के होते. By राहुल खळदकरAugust 22, 2022 03:11 IST
मुकेश अंबानी धमकी प्रकरण : दहशतवादी अफजल गुरूच्या नावाने दूरध्वनी; आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी उद्योजक मुकेश अंबानी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विष्णू भौमिकने दूरध्वनी करून आपण दहशतवादी अफजल गुरू बोलत असल्याचे सांगून धमकी… By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 00:50 IST
बंदीवानांनी तयार केलेल्या वस्तू अजनी रेल्वे स्थानकावर विक्रीला या स्टॉलचे उदघाटन उपमहानिरीक्षक (कारागृह) स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आले. By लोकसत्ता टीमJuly 24, 2022 15:49 IST
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कैद्यांना सवलतीचा विचार ; ५० वर्षांवरील महिला, ६० वर्षांवरील पुरुषांची शिक्षा घटवणार, टप्प्या-टप्प्यांत अंमलबजावणी २०२० च्या अधिकृत अंदाजानुसार, भारतीय कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 01:55 IST
भंडारा कारागृहात किरकोळ वादातून कैद्यांमध्ये तूफान राडा; ८ कैद्यांविरोधात गुन्हा दाखल या मारहाणीत मोक्काच्या आरोपींचा समावेश आहे By लोकसत्ता टीमMay 28, 2022 19:02 IST
पुणे: आता कैदीही बोलणार संतांची वाणी; कारागृहात रंगणार राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत. By लोकसत्ता टीमMay 9, 2022 17:29 IST
“आधी दिलेल्या संधीकडे लक्ष दिलं नाही, आता…” , प्रसिद्ध टेनिसपटूला अडीच वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा प्रसिद्ध टेनिसपटू बॉरिस बेकरला न्यायालयाने अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 22:45 IST
बलात्कार पीडित मुलगी फितूर होऊनही आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी आरोपीने केवळ शिक्षा होऊ नये म्हणून मुलीशी विवाह केला. असे प्रकार रोखण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद… By लोकसत्ता टीमUpdated: April 12, 2022 21:51 IST
Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”
Horoscope Today: आज कोणाला लाभेल स्वामीकृपा तर कोणाची आर्थिक स्थिती सुधारणार; वाचा गुरुवारी तुमचा दिवस कसा जाणार?
9 Health Benefits Of Foot Massage: पायांची मालिश करण्यासाठी ‘हे’ तेल आहे सगळ्यात बेस्ट; झोपण्यापूर्वी पायाला लावताच लागेल गाढ झोप