राज्यातील महिला कारागृहे भरली तुडुंब, क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी राज्यात ३१ जिल्हा कारागृहे आहेत. एक खुली वसाहत आहे. १४२ उपकारागृहे आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2023 09:36 IST
कारागृहात पाळणाघर; ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी मुंबईतील भायखळा कारागृहाच्या (ऑर्थर रोड) परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2023 09:25 IST
पुणे : कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी राज्यातील विविध कारागृहातील कच्चे कैदी (न्यायाधीन बंदी) तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2023 17:41 IST
पुणे : कैद्यांनी तयार केले देवघर, चौरंग; आता ई मार्केटप्लेसवरही मिळणार कारागृहातील उत्पादित वस्तू मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन करण्यात आले. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2023 14:42 IST
पुणे: येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू; कैद्यांच्या मृत्यू आजारपणामुळे; कारागृह प्रशासनाचा खुलासा तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या विकारांमुळे झाला असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: January 5, 2023 00:30 IST
करोनाकाळातील ‘रजे’चा कैद्यांना फटका ; आकस्मिक रजा शिक्षामाफीसाठी वैध नसल्याने शिक्षेत आणखी वाढ या कैद्यांना करोना चाचणी करून घेतल्यानंतर व वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात दाखल करून घेण्यात आले. By निशांत सरवणकरDecember 30, 2022 03:23 IST
जेलमधल्या सहा महिन्यांच्या मुक्कामात नवज्योत सिंह सिद्धूचं वजन ३४ किलोंनी घटलं; कशामुळे ते वाचा… कारागृहात असतानाही सिद्धू यांनी पीळदार शरीरयष्टी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योग करून तब्बल ३४ किलो वजन घटवलं By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 28, 2022 19:22 IST
विरारमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कोठडी; मांडवी पोलीस ठाण्यात सुविधा विरारमधील मांडवी पोलीस ठाण्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कोठडी तयार केली जाणार आहे. आतापर्यंत केवळ वसई पोलीस ठाण्यात महिलांसाठी एकमेव पोलीस… By लोकसत्ता टीमOctober 26, 2022 00:02 IST
भंडारा कारागृहात ‘शोले स्टाईल’ ड्रामा; कैदी चढला झाडावर,‘‘मग झाले असे काही की…” भंडारा कारागृहात मंगळवारी सायंकाळी ‘शोले स्टाईल’ ड्रामा पहायला मिळाला. कारागृहातील पिंपळाच्या झाडावर चढून एका कैद्याने संपूर्ण कारागृह प्रशासनाला वेठीस धरले. By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2022 15:22 IST
आता आईच्या गुन्ह्यातून नवजात बालकांची सुटका; कारागृहामध्ये जन्माला आलेल्या बालकांच्या जन्म दाखल्यावर शहराच्या नावाची नोंद कारागृहामध्ये जन्माला आलेल्या बालकांच्या जन्म दाखल्यावर कारागृहाचे नाव लिहिल्यामुळे त्यांना आयुष्यभर बदनामीला सामोरे जावे लागत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2022 21:53 IST
पैशांवरुन झालेल्या खून प्रकरणात दोघांना जन्मठेप सैफोद्दीन उर्फ राजा नुरोद्दीन शेख (२०) आणि आसीफ सिध्दीकी कुरेशी (१९, दोघे रा. निजामोद्दीन रोड, शहागंज) अशी आरोपींची नावे आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 12, 2022 21:23 IST
आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय? – उच्च न्यायालय; जामीन मिळूनही कारागृहातच असलेल्यांची सुटका करण्याची मागणी फेटाळली गुन्हेगारांना समाजात परत आणणे किंवा आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2022 17:15 IST
मी आंबेडकरी, ‘आरएसएस’च्या विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही…, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलताईंचे स्पष्टीकरण
“राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता, आम्ही…”; माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी काय सांगितलं?
प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?
नकार देऊनही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन का स्वीकारलं? प्राजक्ता माळीने सांगितलं कारण, म्हणाली, “प्रसाद ओक…”
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
जामनगरचा ‘हा’ अनोखा ‘मशाल रास’ पाहिला का? हातात मशाली आणि पायाखाली आग… तरूणांनी कशी जपली आहे ही परंपरा?
Video: गर्दीतून चाहता I Love You म्हणाला आणि श्रद्धा कपूरने दिले असे उत्तर की…; व्हिडीओ होतोय व्हायरल