लोणावळ्यात २४ तासात १६६ मिमी पाऊस; डोंगर दऱ्यातून धबधबे वाहू लागलेत; पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण लोणावळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांना अक्षरशः झोडपून काढले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2022 14:25 IST
पुणे शहरात जोरदार पावसाने 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना, वाहतूक कोंडीने पुणेकर नागरिक त्रस्त पुणे शहर आणि धरण क्षेत्रात कालपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 6, 2022 13:18 IST
अवाजवी अपेक्षांनी दाम्पत्यामध्ये विसंवाद; डॉ. मोहन आगाशे यांचे मत अवाजवी अपेक्षा ठेवल्यामुळे दाम्पत्यामध्ये विसंवाद वाढत आहे, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 12:49 IST
दुचाकीस्वार महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; पाठलाग करणाऱ्या महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी येरवडा भागात दुचाकीस्वार महिलेचे ४५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 12:31 IST
पुण्यात पावसाचा ॲारेंज अलर्ट; आणखी चार ते पाच दिवस मुसळधारांचा इशारा अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 12:07 IST
पोलीस कारवाई मोहिमेनंतरही बुलेटचालकांची मुजोरी कायम; आतापर्यंत २२०० बुलेटचालकांवर कारवाई, २२ लाखांचा दंड वसूल सायलेन्सरमध्ये बदल करून घेत ‘फट फट फटा’, ‘ठो’ अशाप्रकारचे कर्णकर्कश आणि भीतिदायक आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष… By लोकसत्ता टीमUpdated: July 6, 2022 15:57 IST
पुरुषोत्तम करंडक स्पर्धा यंदा पहिल्यांदाच वर्षात दुसऱ्यांदा; राज्यातील अन्य केंद्रांवरही स्पर्धा घेण्याचे नियोजन करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा महाविद्यालये नियमितपणे सुरू झाली आहेत. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 11:30 IST
शहरात ४७८ धोकादायक वाडे; प्रशासनाकडून नोटिसा, अतिधोकादायक २८ वाडे पाडले शहरात जवळपास ४७८ धोकादायक वाडे आणि इमारती आहेत. त्यापैकी अतिधोकादायक २८ वाडे महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाडले असून, धोकादायक असलेल्या… By लोकसत्ता टीमUpdated: July 6, 2022 11:30 IST
परदेशात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांचा गंडा परदेशात नोकरीच्या आमिषाने एकास साडेतीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 09:37 IST
पाण्याची चिंता मिटणार; धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ७० मि.मी, पानशेत धरण परिसरात ६८ मि.मी, तर… By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 09:16 IST
ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांना पोलीस संरक्षण दवे यांनी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज केला होता. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 22:31 IST
पुणे : थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून खून ; यशवंत साखर कारखान्याच्या आवारात मृतदेह थेऊरमधील यशवंत सहकारी साखर काराखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 21:17 IST
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
PHOTO: “मला १० कोटींची लॉटरी लागली तर…” शाळकरी मुलानं लिहला अनोखा निबंध; आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
12 ज्यांचा वाढदिवस ‘या’ तारखेला, त्यांचं नशिब बलाढ्य! भोळ्या शंकराच्या कृपेने ‘या’ लोकांचं जीवन होतं सुवर्णमय, महादेव देतात यश आणि पैसा!
Jyoti Malhotra: यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गुप्त माहिती कशी पुरवत होती? ॲप्स, ट्रॅव्हल व्हिडीओ आणि बरेच काही…
IPL 2025 Playoffs: मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणार? असं झाल्यास एकाच दिवशी ३ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार