scorecardresearch

21 Photos
Photos: हरिभक्तीच्या हिरवाईत नटली, दिवे घाटातली नागमोडी वाट…

पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

mpsc
राज्यसेवेच्या परीक्षा पद्धतीत बदल; आता वर्णनात्मक स्वरूपावर भर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

dead
पाण्याची टाकी दुरूस्त करताना उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू ; उर्से येथील घटना, बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल

याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 Photos
Photos: टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी केली मेट्रोची सफर

संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.

matter
शीतपेयाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल व्यवस्थापकालाच मारहाण

लोहगाव परिसरातील मराठा दरबार हॉटेलमध्ये शीतपेय आणि पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितले म्हणून चौघांच्या टोळक्याने हॉटेलच्या व्यवस्थापकालाच बेदम मारहाण…

pcmc
वाकडला सर्वाधिक ५२ हजार मतदारसंख्या ;  सर्वात कमी मतदार ताथवडे-पुनवळ्यात

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ३१ मे २०२२ पर्यंतची मतदार यादी गृहीत धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या