scorecardresearch

arrest
पुणे : दांडेकर पूल परिसरात तरुणावर शस्त्राने वार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघे अटकेत

दांडेकर पूल परिसरात वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली.

dead
पुणे : कात्रज परिसरात अपघात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू ; दुचाकीवरील दोघे जखमी

कात्रज परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

savitribai phule univercity
पीएच.डी. शुल्कवाढीच्या आढाव्यासाठी समिती ; शुल्कवाढीला संशोधक विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर विद्यापीठाचा निर्णय 

पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या शुल्कवाढीला संशोधक विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या संदर्भात पुन्हा आढावा घेण्यासाठी समिती नियुक्त केली आहे.

rottweiler dog bites
रॉटव्हीलर श्वानाचा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला चावा

रॉटव्हीलर श्वानाचे मालक तुषार भगत आणि त्यांच्या वडिलांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

kasheli and kalher area power supply off three hours torant company bhiwandi thane
वीज तोडण्यासाठी आलेल्या पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ ;चाकण येथील बीअर शॉपीतील घटना, चालकाविरोधात गुन्हा

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या