पुण्यात खळबळ! रेल्वे स्थानकात सापडली संशयास्पद वस्तू; दोन प्लॅटफॉर्म रिकामे करण्यात आले, ट्रेन्सची वाहतूकही थांबवली सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 13, 2022 14:06 IST
Video: असामान्य पुणेकर… शिपिंग कंटेनर्सपासून घरं साकारणाऱ्या तरुणींचा कारनामा पाहून तुम्हीही या घरांच्या प्रेमात पडाल ‘स्टुडिओ अलटरनेटिव्हस’द्वारे सोनाली आणि धाराने अशा अनेक शिपिंग कटेंनर्सचा कायापालट करून त्यांना नवं रुप दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 11:14 IST
कुस्तीत बाजी मारलेल्या पैलवानाला पैसे नाही तर, ‘ही’ मिळाली गोष्ट…मावळात आगळेवेगळ्या बक्षिसाची चर्चा पुणे जिल्ह्याच्या कानाकोरपऱ्यातून ५०० पैलवनांनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2022 17:34 IST
कथित माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाटवर आणखी एक गुन्हा; बांधकाम व्यावसायिकाकडून तीन लाखांची खंडणी कोथरुडमधील महात्मा सोसायटीतील जागा मोरे यांनी विकसनासाठी घेतली होती. समुद्र कुटुंबीयांना विकसनात सहभागी करून घेण्यात आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2022 16:53 IST
धक्कादायक: आईवडिलांनीच पोटच्या मुलाला तब्बल २ वर्ष २२ कुत्र्यांसोबत ठेवले डांबून या प्रकरणी आरोपी वडील आणि आई यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्या मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2022 16:30 IST
पोलीस असल्याचा बनाव करत महिलेनं चौकीत घातला गोंधळ, खरं कारण समजताच पोलीसही चक्रावले! पोलीस असल्याचा बनाव करून तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2022 16:17 IST
माझ्यासोबतचा फोटो WhatsApp DP ठेवत नाही म्हणत भांडणाऱ्या पत्नीबद्दलच्या तक्रारीवर पुणे पोलीस आयुक्तांचा हटके सल्ला, “नेहमी…” पुणेकरांनी विचारलेल्या अनेक आगळ्यावेगळ्या प्रश्नांना पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी उत्तरं दिली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2022 12:07 IST
पुण्यातील मनसे नेत्यांसोबत संवाद आहे का? ‘नाही’ उत्तर देत वसंत मोरे म्हणाले, “एकला चलो रे असलो, तरी…” मनसेच्या शिष्टमंडळाने आज (१० मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली, पण त्यावेळी शिष्टमंडळामधील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामध्ये संवाद दिसून आला… By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 14:47 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासाठी सिंबायोसिसला दरवर्षी ७५ लाख रुपयांचे अनुदान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित अध्यासनाला ७५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र… By लोकसत्ता टीमMay 6, 2022 21:23 IST
पुणे : विवाह समारंभात फोटो काढायला मंचावर गेल्यावर चोरट्यानं साधला डाव; वधू पक्षाकडील साडेपाच लाखांची रोकड लंपास पुण्यात विवाह समारंभातून वधू पक्षाकडील साडेपाच लाख रुपयांची रोकड, दागिने असा ऐवज ठेवलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमUpdated: May 6, 2022 20:09 IST
स्वदेशी वस्तूंच्या वापराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जोरदार पुरस्कार, जीतो कनेक्ट आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो) पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘जीतो कनेक्ट २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी दूरभाष… By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 18:16 IST
पुणे : बाह्यवळण मार्गावर ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, दुचाकीवरील दोघे जखमी मुंबई-पुणे बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमMay 6, 2022 15:19 IST
Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर
Video: शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारानंतर पती परागची पहिली प्रतिक्रिया; हात जोडत म्हणाला, “माझ्या परीसाठी…”
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
todays trending news: “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” नवरदेवाच्या मित्रांमुळे भर लग्नात नवरी पडली; मात्र नवरदेवाच्या कृतीनं सर्वच संतापले