scorecardresearch

terrasinne restuarant gosht asamanyanchi
गोष्ट असामान्यांची Video : शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांसाठी ‘टेरासीन’ रेस्टाॅरंट सुरु करणारी डॉ. सोनम कापसे

पुण्यातील ‘टेरासीन’ रेस्टाॅरंट पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जातं. डाॅ. सोनम कापसे या हरहुन्नरी तरुणीला ‘टेरासीन’ची कल्पना सुचली.

bus accident
अचानक बसचे ब्रेक निकामी झाल्याचं ST चालकाच्या लक्षात आलं; त्याने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण…; स्वारगेटमधील घटना

वाहतूककोंडीमुळे कामावर जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामगार, महिला, विद्यार्थ्यांसह, प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांची वाहने परिसरात अडकून पडली होती.

pune accident
रमजानचे रोजे असतानाही फुलली खाकी वर्दीतली माणुसकी; वाचवले चिमुकलीचे प्राण!

८ वर्षांची चिमुकली जखमी अवस्थेत पडलेली पाहाताच सिराज यांनी तिला उचलून थेट रुग्णालयाच्या दिशेनं मोर्चा वळवला!

peckock story
कोंबडीनं उबवली लांडोरची अंडी; ग्रामस्थांशी घरोबा झालेल्या मोराच्या पाहुणचाराची भन्नाट गोष्ट!

मावळ भागातल्या धान-गव्हान गावात एक अजब प्रकार घडला आहे. या प्रकाराची अवघ्या पंचक्रोशीत चर्चा आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात महाविकास आघाडीसह पुरोगामी संघटनांची ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र सद्भावना सभा

पुण्यातील अलका टॉकीज चौकात महाराष्ट्र सद्भावना सभा आयोजित करण्यात आली आहे

“दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण”, असीम सरोदे यांचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल

मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सध्या हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर हल्लाबोल केलाय.

“धार्मिक क्षेत्रातील लोकच अधिक नास्तिक”, प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचे मत

“देवाच्या दर्शनासाठी तिकिट आणि अधिक पैसे देणाऱ्या भाविकांना आधी दर्शन असे उपक्रम राबविणारे धार्मिक क्षेत्रातील लोकच अधिक नास्तिक आहेत,” असे…

पुण्यात रस्त्यात थुंकल्याने थेट तलवारीने वार, सहा जणांना १० वर्षांची सक्तमजुरी

पुण्यात रस्त्यात थुंकल्याने झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार केल्याचा प्रकार घडला.

Crime Fight Pune
एकमेकांकडे पाहण्यावरुन झालेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; पुण्यामधील मंगळवार पेठेतील घटना

या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

Pune Bus
पुणेकरांचे हाल : प्रवाशांच्या लांबच लांब रांगा, पीएमपीच्या ७०० बस गाड्या आज रस्त्यावर उतरल्याच नाहीत; कारण…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीच्या प्रतिदिन १ हजार ५०० गाड्या धावतात.

ankush shinde takes charge after krushna prakash
कृष्ण प्रकाश यांच्या तडकाफडकी बदलीनंतर अंकुश शिंदेंनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी व्हाईट कॉलर गुन्हेगारीवर कारवाईचे संकेत!

कृष्ण प्रकाश यांच्या बदलीनंतर अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी व्हाईट कॉलर गुन्हेगारीवर कारवाईचे संकेत त्यांनी पहिल्याच दिवशी दिले…

संबंधित बातम्या