scorecardresearch

pune police raid on gambling den
लोहगावमध्ये गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; २० हजार रुपयांची रोकड जप्त

लोहगाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

Circular route will be helpful in traffic congestion at Chandni Chowk; Nitin Gadkari in pune
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर वर्तुळाकार मार्ग उपयुक्त ठरेल ; नितीन गडकरी

चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी तातडीने भूसंपादन आवश्यक आहे. ते झाले तर वाहतूक कोंडी दूर होईल.

पुणे : महापालिका भवन परिसरात मोबाइल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात ; १८ मोबाइल संच जप्त

चौकशीत त्याने महापालिका  भवन परिसरात मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली

Prohibition of creating fireballs with flammable materials or venting them into the air
पुणे : ज्वालाग्राही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी कळविले आहे.

gambling-raid
खडकीत जुगार अड्ड्यावर छापा ; दहा जणांच्या विरोधात गुन्हा; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

खडकी बाजार परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

investigation of gangsters in the city by the police drugs iquor were seized
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुंडांची झाडाझडती ; विशेष मोहिमेत ३५ कोयते, अंमली पदार्थ, गावठी दारू जप्त

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील संवेदनशील ठिकाणी गस्त वाढविली आहे.

Thane Police detained four PFI members from Mumbra, Kalyan and Bhiwandi areas
पुणे : गुंडांकडून पाच पिस्तुले, ११ काडतुसे जप्त ; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईतांवर पोलिसांची नजर

स्वारगेट परिसरात सापळा लावून पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

संबंधित बातम्या