scorecardresearch

Three minor girls missing from Delhi are safe because Promptness of hotel managers rickshaw pullers and police
पुणे : दिल्लीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुली सुखरुप ; हॅाटेल व्यवस्थापक, रिक्षाचालक आणि पोलिसांची तत्परता

पोलिसांनी मुलींच्या कुटंबीयांशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

arrested
‘एफटीआय’च्या आवारात चंदन चोरी करणारे अटकेत ; चंदन चोरीचे पाच गुन्हे उघड; ९५ किलो चंदनाची लाकडे जप्त

आठवड्यापूर्वी चोरट्यांनी एफटीआयच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेली होती.

Turnover of lakhs in the transfer of highway police officers panvel navi mumbai
मानाच्या राष्ट्रपती पदकासाठी पुणे पोलीस निरुत्साही ; यंदा एकही अर्ज नाही

यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर करण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकासाठी पुणे पोलीस दलातील एकाही कर्मचाऱ्याने अर्ज सादर केला नाही.

gambler
धनकवडीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; गुंडासह ३५ जणांच्या विरोधात गुन्हा

धनकवडीतील दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

BJP MLA Shweta Mahale Pune
आमदारांच्या आर्थिक फसवणुकीबाबत श्वेता महालेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “एका तरुणाने फोन करून…”

पुण्यात आईच्या उपचाराच्या नावाखाली एका आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय.

bullet
पोलीस कारवाई मोहिमेनंतरही बुलेटचालकांची मुजोरी कायम; आतापर्यंत २२०० बुलेटचालकांवर कारवाई, २२ लाखांचा दंड वसूल

सायलेन्सरमध्ये बदल करून घेत ‘फट फट फटा’, ‘ठो’ अशाप्रकारचे कर्णकर्कश आणि भीतिदायक आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष…

Sanjay Raut Anand Dave
“पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”; उदयपूरच्या हत्येचा उल्लेख करत संजय राऊतांचं ट्वीट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची…

Cheating of police constables with the lure of cheap cars, scrap contracts The main accused who embezzled Rs. 48 lakhs was arrested in mumbai
पुणे : पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, तोतया पोलीस पसार; वारजे पोलिसांकडून शोध

अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तोतया पोलिसाने तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

case registered against woman manager withdrawing 48 lakhs from companys account mumbai
पुणे : मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन एक लाखांचा गंडा

मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

arrest
कोथरूडमधील गुंडावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई, औरंगाबादमधील कारागृहात रवानगी

वाहनांची तोडफोड, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोथरुडमधील एका गुंडाविरोधात पुण्यात कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या