scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Crime file against truck driver death of woman on Shahad bridge
पुणे : रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी

पुण्यात प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली.

chain snatching
मोबाइल गेमच्या नादात बनला गुन्हेगार; पादचारी महिलेचं हिसकावलं मंगळसूत्र, पुण्यातील धक्कादायक प्रकार

मोबाइल गेमच्या नादात पुण्यातील एका तरुणानं गुन्हेगारी कृत्य केलं आहे. त्यानं मोबाइलवर गेम खेळण्यासाठी मोबाइल संच उपलब्ध नसल्याने एका पादचारी…

Crime Arrest
पुण्यात ३,१४८ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त, १८ जणांना अटक

पुणे पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेत (कोम्बिंग ऑपरेशन) तीन हजार १४८ गुन्हेगारांची तपासणी केली.

raj-thackeray-vasant-more
औरंगाबादला जाताना राज ठाकरे पुण्यात आले, तेव्हा गैरहजर का होते? वसंत मोरे म्हणाले…

राज ठाकरे पुण्यात आले तेव्हा वसंत मोरे गैरहजर होते. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट…

पुणे: सिंहगड महाविद्यालयात सराईताचा तुफान राडा, कॉलेजचा भाई असल्याचं सांगत तरुणाला बेदम मारहाण

पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात असणाऱ्या सिंहगड महाविद्यालयात एका टोळक्यानं तुफान राडा घातला आहे.

Traffic police
बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज बंद होणार; पुण्यात एका दिवसात ३४६ बुलेट चालकांवर कारवाई

बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

काँग्रेस नेते विश्वजीत कदमांच्या निकटवर्तीच्या घरी सीबीआयचा छापा, राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे.

पुणे : प्रेयसीवरील संशय, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मित्राचा खून, लोकमान्यनगरमधील घटना

लोकमान्यनगर पोस्ट ऑफिससमोर शुक्रवारी रात्री पावणेबारा ही घटना वाजता घडली

पुणे: अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएची कारवाई, ४५ गाळ्यांवर फिरवला बुलडोजर

मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील गट क्रमांक १८१, २६१ आणि १७२ या ठिकाणाच्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए)…

Raj Tuljapur
औरंगाबादला जाताना वढू-तुळपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार राज ठाकरे

साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन पुण्यामधून औरंगाबादच्या दिशेने निघाणार राज ठाकरे

Rupali Patil Thombare
रुपाली पाटील-ठोंबरेंविरोधात FB वर बदनामीकारक मजकूर; मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

वैयक्तिक समाजमाध्यमातील खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित करून शिवीगाळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली

संबंधित बातम्या