पुणे : सराफी पेढीतून अडीच कोटी रुपयांची सोन्याची बिस्कीटे चोरीस ; नवी मुंबईतील खारघरमधून महिला अटकेत रविवार पेठेतील सराफी पेढीतून अडीच कोटी रुपये किंमतीची पाच किलो सोन्याची बिस्कीटे लांबविणाऱ्या महिलेला पोलिसांनी खारघरमधून अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 22, 2022 15:30 IST
पुणे : शिवाजीनगर गावठाणात दहशत माजविणाऱ्या शेरू परदेशी टोळीला मोक्का परदेशी आणि साथीदारांनी जंगली महाराज रस्त्यावरील एका मोबाइल शाॅपी चालकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितली होती. By लोकसत्ता टीमUpdated: July 22, 2022 14:05 IST
पुणे : खड्ड्यांचा हिशेबच लागेना… ; वाहतूक पोलिसांकडून महापालिका आयुक्तांना पत्र खड्ड्यांमुळे शहरातील विविध रस्त्यांची चाळण झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2022 13:57 IST
डी. एस. कुलकर्णींना जामीन मंजूर; MOFA प्रकरणामध्ये पुणे न्यायालयाने दिला जामीन वकील अशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी डीएसके आणि त्यांच्या पत्नीची बाजू न्यायालयासमोर मांडली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2022 08:41 IST
पुणे : गुलटेकडी भागात लूटमार करणारे चोरटे गजाआड गुलटेकडी भागात लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून दुचाकी, चाकू, सोन्याचा बदाम असा मुद्देमाल स्वारगेट पोलिसांनी जप्त केला. By लोकसत्ता टीमJuly 21, 2022 22:07 IST
पुणे : अत्यंत दुर्मिळ ‘गिल्बर्ट’ विकारग्रस्त तरुणीला वाचवण्यासाठी डॉक्टरांची झुंज यशस्वी रुबी हॉल क्लिनिकमधील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे या तरुणीला वाचवणे शक्य झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2022 22:14 IST
पुणे : जिल्ह्यातील ५७१ शिक्षकांच्या महापालिका, नगरपालिकेत समायोजन धोरणात बदल पुणे महापालिकेसह नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील ५७१ शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार होते. By लोकसत्ता टीमJuly 21, 2022 21:57 IST
पुणे : जिल्ह्यात ७२९ जणांना करोना संसर्ग गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील ७२९ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2022 21:57 IST
पुणे : जिल्हा परिषदेच्या २२, तर पंचायत समित्यांत ४४ जागा ओबीसींसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2022 21:20 IST
पुणे : सुधारीत परीक्षा योजनेनुसार राज्यसेवेचा नवा अभ्यासक्रम जाहीर बदललेल्या परीक्षा योजनेनुसार राज्य सेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरूवारी जाहीर केला. By लोकसत्ता टीमJuly 21, 2022 21:17 IST
पुणे : वर्षाविहारासाठी पर्यटन महामंडळाकडून पुणे विभागात खास सवलती गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील घाटमाथ्यावर कोसळणारा पाऊस सध्या ओसरला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2022 22:18 IST
पुणे : विद्यापीठाकडून शैक्षणिक पात्रता, समकक्षता तपासणी शुल्कात वाढ ; १ ऑगस्टपासून शुल्कवाढ लागू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक पात्रता शुल्क, समकक्षता तपासणी शुल्क आणि स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन) मिळण्यासाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2022 21:09 IST
ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
“आयुष्याचा असा खेळ करू नका”, महिला ट्रेनखाली अडकली, बाहेर निघायला गेली अन्…, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
कुर्ला रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; रुळाच्यामध्येच पडला अन्… VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही
पांढऱ्या केसांवर यापुढे मेंदी, हेअर कलर लावायची गरज नाही! मोहरीच्या तेलात फक्त ‘या’ २ गोष्टी मिसळा, केस होतील मुळापासून काळे
12 Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचे हे रंग मानले जातात अशुभ; पूजा करताना ‘या’ गोष्टी टाळा
पूर्णा आजीचा दणका! खोटारड्या प्रियाला चांगलंच खडसावलं, अखेर सायलीची घेतली बाजू…; पाहा मालिकेचा जबरदस्त प्रोमो