तोडगा निघाला! अमरिंदरच मुख्यमंत्री, सिध्दू प्रदेशाध्यक्ष, पंजाब काँग्रेसचा तिढा सुटला पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर तोडगा निघाल्याचे संकेत हरीश रावत यांनी दिले आहेत. नाराज नवजोत सिंह सिद्धू याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 15, 2021 14:05 IST
प्रशांत किशोर यांनी शरद पवारांनंतर घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय चर्चांना उधाण! निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2021 19:29 IST
“माझं काम नेहमीच आम आदमी पक्षानं…”; नवजोत सिंह सिद्धूची आम आदमी पक्षावर स्तुतीसुमनं नवजोत सिंह सिद्धू यांनी आम आदमी पक्षावर स्तुतीसुमनं उधळल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. २०२२ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाला वेग आला… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2021 15:52 IST
“नवज्योतसिंग सिद्धू एक असं भरकटलेलं मिसाईल आहे, जे…!” सुखबिरसिंग बादल यांचा टोला! पंजाबमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं असून सुखबिरसिंग बादल यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 15:05 IST
केजरीवालांचं ‘मिशन पंजाब’! ३०० युनिट वीज मोफत देण्यासह केली मोठी घोषणा पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ने कंबर कसली… दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते केजरीवाल यांनी केल्या मोठ्या घोषणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 15:13 IST
पंजाब सरकार बॅकफूटवर; खासगी रुग्णालयांना लस विकण्याचा निर्णय मागे विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पंजाब सरकार बॅकफूटवर आलं आहे. खासगी रुग्णालयांना लस विकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2021 19:52 IST
पंजाब: मोजे विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाला मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ कॉल, परत जाणार शाळेत मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी घेतली दखल By लोकसत्ता ऑनलाइनMay 8, 2021 15:03 IST
पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणारा ‘हा’ खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत भारतातील एक क्रिकेटपटू दोषी आढळला असून बीसीसीआयने त्याच्यावर ८ महिन्यांच्या बंदीची कारवाई केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2018 12:29 IST
विजय हजारे चषकात हरभजन सिंहकडे पंजाबचं नेतृत्व, युवराज सिंह उप-कर्णधार कर्नाटकात रंगणार सामने By लोकसत्ता टीमFebruary 3, 2018 11:27 IST
वडिलांची धडपड अन् द्रविडच्या टिप्स; पाकविरुद्ध शतक ठोकणाऱ्या शुभमन गिलचा प्रवास घरी टीव्हीवर भारताचे सामने सुरु असताना शुभमनला सचिन तेंडुलकरची फलंदाजी बघायला आवडायची By लोकसत्ता टीमJanuary 30, 2018 09:25 IST
गुरदासपूर पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेसचा विजय एप्रिलमध्ये विनोद खन्ना यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. By लोकसत्ता टीमUpdated: October 15, 2017 13:39 IST
पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के जे सिंग यांची हत्या हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2017 18:11 IST
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग
Nepal Interim Government: नेपाळमध्ये मध्यरात्रीच्या घडामोडी, लष्करप्रमुख अशोक राज सिगदेल सुशीला कार्कींच्या भेटीला; सत्ताबदल नेमका कसा होणार?
Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”
विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असतानाच ट्रम्प यांचे विश्वासू चार्ली कर्कवर गोळीबार, मृत्यूनंतर ट्रम्प यांच्याकडून संताप व्यक्त
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
iPhone 17 series बाबत नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया; म्हणाले “आतापर्यंतचा कुरूप फोन”, “स्टीव्ह जॉब्स यांनी कामावरून काढलं असतं”…
श्रीदेवींचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्या पतीचं १२ कोटींचं झालेलं नुकसान; बोनी कपूर म्हणालेले, “ती सिद्धिविनायकला अनवाणी…”