गेल्या मासेमारी हंगामात मत्सोत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले होती. मात्र हंगामात मत्सोत्पादनात पुन्हा वाढ झाल्याने मत्स्यव्यवसायायिकांना दिलासा मिळाला.
मध्य प्रदेशवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि समुद्रामधील आणि किनारपट्टीवरील वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर…