scorecardresearch

An major milestone in the Mumbai Trans Harbour Link project; placed 2400 ton deck Successfully
मुंबई ट्रान्सहार्बर प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार; २४०० टनाच्या डेकची यशस्वी उभारणी

हा डेक ५-६ बोइंग विमानाइतका जड आहे. पारबंदर प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे.

uddhav thackeray support congress to trouble mla bharat gogavale alibaug raigad shinde group
रायगडमध्ये बंडखोरांची आमदारांची कोंडी करण्यासाठी ठाकरे यांची विरोधीपक्षांना रसद

महाड मतदारसंघात शिवसेनेचा काँग्रेस हा पारंपरिक विरोधी पक्ष आहे. बंडखोर आमदार भरत गोगावले यांची कोंडी करण्याकरता ठाकरे गटाकडून काँग्रेसला पाठिंबा…

Ruling Shinde group and bjp is against the bulk drug project murud roha raigad
रायगडमध्ये बल्क ड्रग प्रकल्पावरून सत्ताधारी शिंदे गट- भाजपच आमने सामने

भाजपचे दक्षिण रायगडचे माजी जिल्हा प्रमुख महेश मोहिते यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

shalini thackeray rupali chakankar
Video: “दुसऱ्याचं ते कार्ट आणि आपला तो बाब्या हा न्याय…”, मनसेच्या शालिनी ठाकरेंचं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र!

शालिनी ठाकरे म्हणतात, “मनसेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केली तर महिला आयोग स्वत:हून पुढाकार घेत पोलीस अहवाल मागवते. मग आज…!”

major set back to MLA Bharat Gogawale and Mahendra Thorve of Shind group in Gram Panchayat election
रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवेंना झटका

रायगड जिल्ह्यातील १६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १…

Industries Minister Uday Samant
राज्यसरकारच्या माध्यमातून रायगडात ‘बल्क ड्रग पार्क’ उभारणी; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

रायगड जिल्ह्यात आणखी उद्योग कसे येतील आगामी काळात राज्यसरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.

politics is in full form at Raigad DPDC meeting
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून रायगडमध्ये राजकारण तापले

गणसंख्या पूर्ण नसल्याने ही बैठक रद्द करावी अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

Raj Thackeray Animal love Raigad
राज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं प्राणी प्रेम सर्वश्रुत आहे. ते रायगड दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा याचं दर्शन झालंय.

संबंधित बातम्या