मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस आणि कंटेनरचा अपघात ; बस चालक जागीच ठार ही खाजगी आराम बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना बसला कंटेनरने मागून धडक दिल्याने हा अपघात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2022 10:07 IST
रायगडमध्ये ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा वरचष्मा, ५० पैकी ३८ बिनविरोध ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे महाड तालुक्यात सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. By हर्षद कशाळकरUpdated: December 12, 2022 14:17 IST
ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी: रायगडमध्ये युती-आघाडी जुळवताना राजकीय पक्षांची कसरत २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. By हर्षद कशाळकरDecember 6, 2022 13:26 IST
वाहन चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला दिले… By लोकसत्ता टीमNovember 28, 2022 17:52 IST
श्रद्धा ठाकूर : कुशल संघटक राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की… By हर्षद कशाळकरNovember 24, 2022 09:54 IST
रायगडात नव्या राजकीय समीकरणांची नांदी जिल्ह्यात शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस असे पाच राजकीय पक्ष कार्यरत आहेत. बॅरिस्टर अंतुले आणि माणिकराव जगताप यांच्या… By हर्षद कशाळकरNovember 20, 2022 13:07 IST
उरण : पर्ससीन पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा शासनाला इशारा करंजा येथे झालेल्या बैठकीत मुंबई, मोरा, करंजा, दिघोडे, रेवस, ट्रॉम्बे, माहुर,ठाणे येथील विविध मच्छिमार संस्थांचे सुमारे ५५० पदाधिकारी व मच्छीमार… By लोकसत्ता टीमNovember 15, 2022 13:30 IST
अलिबाग: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दी रविकिरण हॉटेल येथे काही लोक इंग्लड विरुध्द पाकीस्तान सामन्यासाठी सट्टा लावणार असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. By लोकसत्ता टीमNovember 14, 2022 19:47 IST
उरणमधील सर्व्हिस रोडसह रहदारीच्या रस्त्यावरही कंटेनर पार्किंगची समस्या या रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्येबरोबरच अपघातांची शक्यता वाढली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 2, 2022 18:56 IST
मुंबई ट्रान्सहार्बर प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार; २४०० टनाच्या डेकची यशस्वी उभारणी हा डेक ५-६ बोइंग विमानाइतका जड आहे. पारबंदर प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2022 13:50 IST
रायगडची कन्या भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नुकतेच ऋचा कृष्णकांत दरेकरने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून चेन्नई येथे झालेल्या पासिंग आऊट परेड झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2022 11:20 IST
रायगडमध्ये बंडखोरांची आमदारांची कोंडी करण्यासाठी ठाकरे यांची विरोधीपक्षांना रसद महाड मतदारसंघात शिवसेनेचा काँग्रेस हा पारंपरिक विरोधी पक्ष आहे. बंडखोर आमदार भरत गोगावले यांची कोंडी करण्याकरता ठाकरे गटाकडून काँग्रेसला पाठिंबा… By हर्षद कशाळकरOctober 27, 2022 10:52 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
ट्रम्प यांचा ‘नोबेल’चा हव्यास आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या पैशांसाठी भारताशी संबंध बिघडवले; अमेरिकन नेत्याचा गंभीर आरोप
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजने शेअर केला ऑनस्क्रीन बहिणीसह व्हिडीओ; म्हणाली, “परिस्थितीशी जुळवून…”