Vande Bharat: ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला पुन्हा अपघात, पुढच्या भागाचं नुकसान! गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला असून तिन्ही वेळा समोर आलेल्या जनावरांना या रेल्वेनं धडक दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2022 13:20 IST
जळगाव : मालगाडीचे डबे घसरल्यामुळे भुसावळ विभागातील १२ रेल्वेगाड्या रद्द ; ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय अपघातामुळे नागपूर-मुंबईदरम्यान वाहतूक नरखेडमार्गे वळविण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2022 16:21 IST
वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात Vande Bharat Express Train Accident : गुजरातमधील मनीनगर याठिकाणी ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2022 14:27 IST
रेल्वे कामगारांच्या दक्षतेमुळे कल्याणजवळ अपघात टळला ; कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान रुळाला तडा रूळ तुटल्याची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक अधिकारी, त्यांचे दुरुस्ती, देखभाल पथक काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2022 04:53 IST
मालगाडीवर चढून सेल्फी काढणे जिवावर बेतले ; किशोरवयीन मुलाचा मृत्यू सेल्फी काढताना उंच विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि क्षणार्धात त्या मुलाचा विद्युत धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमAugust 30, 2022 16:33 IST
शिवनाथ एक्सप्रेसचे दोन डबे घसरले कोरबा इतवारी शिवनाथ एक्सप्रेस पहाटे पावणे चार वाजता डोंगरगड रेल्वे स्थानकाच्या यार्ड परिसरात इंजिनला लागून असलेले दोन डबे घसरले. By लोकसत्ता टीमAugust 23, 2022 10:40 IST
भीषण अपघात ! रेल्वे रुळावरुन घसरल्याने तब्बल ६१ जणांचा मृत्यू, ५२ जखमी रुळावरुन घसरलेली रेल्वे ही १५ डब्यांची मालवाहू रेल्वे होती. यातील १२ डबे रिकामे होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2022 18:17 IST
साताऱ्यात माल वाहतूक रेल्वे जात असताना अचानक म्हशींचा कळप रुळावर, अन् धडक होऊन…. साताऱ्यात माल वाहतूक रेल्वेला धडकून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात ९ म्हशी जखमी झाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 5, 2022 23:53 IST
मनमाडजवळ किसान एक्सप्रेसचे २ डबे रुळावरून घसरले, पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचे २ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मनमाडपासून २ किमी अंतरावर हा अपघात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 18:55 IST
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी
अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!
Agni-5 : अग्नी-५ ची यशस्वी चाचणी; पाकिस्तान अडचणीत, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना इशारा
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!
१३० व्या घटना दुरूस्ती विधेयकाच्या प्रती फाडून अमित शाह यांच्या दिशेने फेकल्या; विधेयक सादर होताच विरोधी खासदारांकडून गदारोळ
Asia Cup 2025: “हा संघ आशिया चषक जिंकू शकतो, पण टी-२० वर्ल्डकप..”, माजी खेळाडूची निवड समितीवर जोरदार टीका