रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 10:10 IST
मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न, तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले… पत्रकारांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न आहे सांगत तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? असा सवाल केला. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2022 19:21 IST
सत्तास्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे विरुद्ध शेलार; कारण ठरलं मुंबईतील नालेसफाई, मुख्यमंत्री म्हणाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आशिष शेलारांनी नालेसफाईवर केलेल्या आरोपांवर विचारलं असता नालेसफाई झाल्याचं मत व्यक्त केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2022 19:14 IST
पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पाण्याची चिंता मिटणार, धरणक्षेत्रांत पावसाला जोर खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2022 11:12 IST
Maharashtra Rain: पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा; एकनाथ शिंदेंचे निर्देश पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2022 12:00 IST
मुसळधार पावसाने नागरिकांना गढूळ पाण्याचा फटका ; गढूळ पाण्याने नागरिक हैराण पालिकेने जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्राचे काम केले असले तरी शहरात पसरलेल्या जलवाहिन्या ह्य जुन्या आणि जर्जर झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 01:15 IST
Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, राज्याची काय स्थिती? वातावरणामधील बदल लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 21:00 IST
विश्लेषण : पावसाचा फटका, डाळीचा चटका… प्रीमियम स्टोरी तुरीच्या पेऱ्याला आणखी पंधरा दिवस वेळ असला तरी उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची व त्यामुळे भाव वाढण्याची साधार भीती आहे. By प्रदीप नणंदकरUpdated: August 29, 2023 11:09 IST
आणखी चार दिवस मोठय़ा पावसाचा अंदाज; देशात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के सरी मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी… By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2022 01:49 IST
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत पुढील चार ते पाच तासांत जोरदार पावसाची शक्यता पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षितस्थळी थांबण्याचे नागरिकांना आवाहन; मुंबईमध्ये कालपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 1, 2022 14:04 IST
मुंबईत दमदार सरी; अनेक भागांत पाणी साचले; काही ठिकाणी पडझडीच्या घटना गेला जवळपास महिना पावसाच्या प्रतिक्षेत गेल्यानंतर अखेर आषाढ सरींनी मुंबईत दमदार हजेरी लावली. By लोकसत्ता टीमJuly 1, 2022 01:44 IST
मुंबईत मुसळधार ठिकठिकाणी पाणी साचले मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळपासून वाढला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2022 01:22 IST
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
Doomsday Fish ला का म्हणतात प्रलय आणणारा मासा? हा मासा दिसणं आपत्तीचा इशारा असतो का? काय सांगतात शास्त्रज्ञ?
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा
“त्याची जगण्याची इच्छा संपली होती”, मुकुल देव यांच्या निधनानंतर भाऊ राहुल देव झाले व्यक्त; म्हणाले, “त्याचा घटस्फोट…”
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास आणखी सुसाट? महामार्गाचे दहा पदरीकरण कधी पूर्ण? प्रीमियम स्टोरी
Viral Photo: ना पार्टी, ना पगारवाढ ; कंपनीला १० वर्ष पूर्ण होताच कर्मचाऱ्यांना दिलं असं गिफ्ट की पाहून थक्क व्हाल; पाहा फोटो
Air India Plane Crash : आगीच्या धुराचे लोट तरीही सुखरुप बाहेर आले; अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडीओ व्हायरल
तमिळनाडूमध्ये तयार केलेला पूल गुजरातमध्ये उभारला; बुलेट ट्रेन प्रकल्पातील आठव्या पुलाची गुजरातमध्ये उभारणी