Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, राज्याची काय स्थिती? वातावरणामधील बदल लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 21:00 IST
विश्लेषण : पावसाचा फटका, डाळीचा चटका… प्रीमियम स्टोरी तुरीच्या पेऱ्याला आणखी पंधरा दिवस वेळ असला तरी उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची व त्यामुळे भाव वाढण्याची साधार भीती आहे. By प्रदीप नणंदकरUpdated: August 29, 2023 11:09 IST
आणखी चार दिवस मोठय़ा पावसाचा अंदाज; देशात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के सरी मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी… By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2022 01:49 IST
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत पुढील चार ते पाच तासांत जोरदार पावसाची शक्यता पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षितस्थळी थांबण्याचे नागरिकांना आवाहन; मुंबईमध्ये कालपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 1, 2022 14:04 IST
मुंबईत दमदार सरी; अनेक भागांत पाणी साचले; काही ठिकाणी पडझडीच्या घटना गेला जवळपास महिना पावसाच्या प्रतिक्षेत गेल्यानंतर अखेर आषाढ सरींनी मुंबईत दमदार हजेरी लावली. By लोकसत्ता टीमJuly 1, 2022 01:44 IST
मुंबईत मुसळधार ठिकठिकाणी पाणी साचले मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळपासून वाढला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2022 01:22 IST
पावसाची रिपरिप, हवेत गारवा ; शहर व मोरबे पाणलोट क्षेत्रात फक्त १८ मि.मी. पावसाची नोंद नवी मुंबईत १० जूनपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मात्र आतापर्यंत मोठा पाऊस झालेला नाही. By लोकसत्ता टीमJune 30, 2022 21:03 IST
दशकातील नीचांक ; यंदा जून महिन्यात ठाणे जिल्ह्यत सरासरीच्या ३२ टक्केच पाऊस; २०१४ मधील सर्वात कमी १४० मिमी पावसाच्या नोंदीशी बरोबरी पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमधील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे By सागर नरेकरJune 29, 2022 00:06 IST
जुलैमध्येही पावसाच्या लपंडावाची शक्यता ; ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मुसळधारांचा अंदाज ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2022 01:54 IST
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरधार; विदर्भ, मराठवाडय़ातही सरी अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाने सध्या जोर धरला आहे. By लोकसत्ता टीमJune 26, 2022 00:02 IST
‘पीसीएमसी’करांची चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने गाठला तळ! धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध; ३१ जुलै पर्यंत पुरणार By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 13:44 IST
ठाणे, पालघर, दक्षिण कोकणात पाऊस; मुंबईत मात्र दडी मुंबईच्या तापमानात देखील वाढ होत असून मुंबईकरांना उकड्याला तोंड द्यावे लागते आहे By लोकसत्ता टीमJune 24, 2022 12:55 IST
Iran-Israel Conflict: “इराणवर हल्ला करण्याचा विचारही करू नका”, रशियाचा अमेरिकेला इशारा; म्हणाले, “आण्विक आपत्ती…”
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा
Air India plane crash: पीडितांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचा निर्णय मॉन्ट्रियल कन्व्हेन्शनअंतर्गत, काय आहे नेमका हा कायदा?
Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघातात २३ वर्षीय भारतीय युवा क्रिकेटपटूचाही मृत्यू, संघाने पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दु:ख
Donald Trump: ‘इस्रायल-इराण शस्त्रविरामाशी काहीही संबंध नाही’; फ्रेंच राष्ट्राध्यक्षांवर संतापले ट्रम्प, म्हणाले, “प्रसिद्धीसाठी…”
“तो क्षण भावुक…”, प्रसाद ओकने ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाच्या अमेरिका दौऱ्याचा सांगितला अनुभव; म्हणाला, “प्रचंड अवघड…”