पावसाची संततधार शहरात दिवसभरात ४३ मिमी पाऊस, मोरबेत २४७१ मिमी पाऊस पावसामुळे नवी मुंबईतील भुयारी मार्गांत काही प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 20:25 IST
कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारांची शक्यता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 02:31 IST
पुणे : खडकवासला धरणातून १४ हजार क्युसेकने विसर्ग; पाणीसाठा ९८ टक्क्यांवर केवळ टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतिक्षा आहे By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 12:17 IST
स्वातंत्र्यदिनी पावसाची शक्यता; दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधारांचा अंदाज स्वातंत्र्य दिनाला राज्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 00:02 IST
खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग कायम; पाणीसाठा ९८ टक्क्यांवर खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी देखील कायम होता. By लोकसत्ता टीमAugust 13, 2022 23:10 IST
गडचिरोली : पुरामुळे छत्तीसगड-तेलंगणा राज्य महामार्गासह १७ मार्ग बंद वैनगंगा, वर्धा, इंद्रावती, पर्लकोटा, गोदावरी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 11, 2022 11:52 IST
पुणे : पानशेत धरण १०० टक्के भरले; खडकवासला धरणातून दुपारनंतर विसर्ग जलसंपदा विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 11, 2022 10:51 IST
पावसामुळे नागपूर जलमय; मंदिर कोसळले, सहाजण जखमी उपराजधानीसह संपूर्ण नागपूर जिल्हा संततधारेमुळे जलमय झाला आहे शिवमंदिर कोसळल्याने सहा जण जखमी झाले. By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 10:30 IST
धरणक्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; पाणीसाठा ८३ टक्क्यांवर ; पानशेत धरण ९२ टक्के भरले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 10:18 IST
पुण्यात दिवसभर संततधार; वाहतूक कोंडी, नागरिकांची तारांबळ पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये मंगळवारी (९ ऑगस्ट) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 18:13 IST
मुंबई : मुसळधार पावसामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळून दोघे जखमी गेल्या चोवीस तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. By लोकसत्ता टीमUpdated: August 9, 2022 13:07 IST
पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 12:00 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
Nobel Peace Prize: किती भारतीय नागरिकांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे? वाचा नोबेल प्राप्त भारतीयांची यादी
‘देवमाणूस’ सर्वोत्कृष्ट खलनायक! जयंतने जिंकला ‘हा’ पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट मैत्री अवॉर्डचे विजेते आहेत…; पाहा यादी
२०२५ चे शेवटचे तीन महिने जिकडे-तिकडे पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार, धन-संपत्ती अन् पदोपदी यश मिळणार
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
“दुष्काळ पडला नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात…”, मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
Nilesh Ghaywal : “…म्हणून तो पळून जाऊ शकला”, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले गुंड घायवळ पळून जाण्यामागचे ‘खरे’ कारण!
मुख्यमंत्र्यांकडून उपाययोजनांवर ऊहापोह; ‘लोकसत्ता’च्या वतीने घरबांधणी क्षेत्राशी संबंधित परिषदेचे आयोजन