scorecardresearch

mns targets uddhav thackeray on raj thackeray
“कौतुक कार्यसम्राटांचंच होतं, फेसबुकवर टोमणे मारणाऱ्या…”, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत निशाणा!

“बघू मुख्यमंत्री काय बोलतायत ते. त्यांचं फेसबुक लाईव्ह ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो आहोत. आता मुख्यमंत्री करोना सोडून काहीतरी बोलतायत याचा…

Raj And Yogi
राज ठाकरेंनी मानले योगींचे आभार; ठाकरे सरकावर खोचक शब्दात टीका करताना म्हणाले, “आमच्याकडे महाराष्ट्रात फक्त ‘भोगी’…”

राज ठाकरेंनी योगी सरकारचं कौतुक करतानाच राज्यातील ठाकरे सरकारवर मात्र निशाणा साधलाय

Sharad Pawar Raj Thackeray aurangabad meeting
“लोकांना बोलवून संबंध संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही”; राज ठाकरेंच्या सभेवरुन शरद पवारांची अप्रत्यक्षपणे टीका

राज्यातील सर्वांनी आपापसातील बंधुभाव  टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असेही शरद पवार म्हणाले.

MNS Leader
“आम्ही आमच्या घरात पूजा-अर्चना करतो, त्यांनीही…”; राज यांच्या सभेआधीच औरंगाबादमधून मनसे नेत्यानं मांडली भूमिका

राज ठाकरेंची सभा एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलीय

Bala Nanadgaonkar
राज ठाकरेंची औरंगाबाद सभा : परवानगीसाठी नांदगावकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट; भेटीनंतर म्हणाले, “आता पवारसाहेबांची…”

मनसेचे अनेक नेते सध्या औरंगाबादमध्ये दाखल झाले असून पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही

loudspeaker mosque mns vs shivsena
‘बिनकामाचे भोंगे’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसेचं उत्तर; बाळासाहेबांची आठवण करुन देत म्हणाले, “वैचारिक…”

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या मुद्यावरुन आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष दिसून येतोय.

MNS Raj
कसा असणार राज यांचा औरंगाबाद दौरा?; ‘शिवतिर्थ’वरील बैठकीनंतर मनसे नेता म्हणाला, “राज ठाकरे मुंबईहून पुण्याला…”

पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी केलेली औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेची घोषणा

Home Minister Dilip Walse Patil commented on whether Raj Thackeray would get permission for the meeting
राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी मिळणार का? गृहमंत्री म्हणाले, “याबाबत सरकार…”

कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

Aurangabad Police Commissioner Nikhil Gupta, MNS, Raj Thackeray,
औरंगाबादमध्ये जमावबंदी नाही; पोलीस आयुक्तांनी केलं स्पष्ट; राज ठाकरेंच्या सभेबाबतही महत्वाची माहिती

राज ठाकरेंच्या सभेमुळे औरंगाबादमध्ये जमावबंदी?; पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

MNS BJP
मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता? मनसे- भाजपा युतीचा प्रस्ताव?; भाजपाने भूमिका स्पष्ट करत म्हटलं, “मनसेसारखा निर्णय…”

हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे या दोन्ही विषयांसंदर्भात भाजपा आणि मनसे हे समविचारी पक्ष असल्याचं दिसत आहे

MNS, Raj Thackeray, Raj Thackeray Aurangabad Rally, Sambhajinagar
“मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी…”; राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा टीझर; उत्सुकता शिगेला

प्रशासन परवानगी देईल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नसताना मनसे मात्र सभा घेण्यावर ठाम

“बिनकामाचे भोंगे….,”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले “मी काडीची किंमत देत नाही”

ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे…; उद्धव ठाकरेंचा टोला

संबंधित बातम्या