scorecardresearch

Rajastan ashok Gehalot Sattakaran
अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या दावेदरीवर गांधी कुटुंबाच्या नाराजीचे सावट

गेहलोत यांच्या निकटवर्तीयांनी घेतलेल्या समांतर बैठकीची नेतृत्वाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे.

Rajastan Shantikumar Dhariwal Sattakaran
अशोक गेहलोत यांच्यासाठी धावून आले त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी

धारीवाल हे गेहलोत यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक मानले जातात, अगदी त्यांच्या वतीने ते हायकमांडला सामोरे जाण्यास तयार आहेत.

Sonia Gandhi Sachin Pilot Ashok Gehlot
८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय? वाचा…

राजस्थानमध्ये मागील दोन दिवस झालेल्या राजकीय नाट्यानंतर दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मोठा निर्णय घेतला आहे.

Rajastan Political crises Sattakaran
राजस्थान कॉंग्रेसमधील अस्थिरता वाढली, सचिन पायलट यांना विरोध असणाऱ्या आमदारांचे राजीनामे

आमदारांनी रविवारी उशिरा राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केले आहेत.

ghulam nabi azad on rajasthan political crisis
राजस्थानमधील सत्तासंघर्षावर गुलाम नबी आझादांचं आठ शब्दांत उत्तर, म्हणाले…

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण झाला असून पुन्हा एकदा राज्य सरकार संकटात सापडलं आहे.

Ashok Gehlot
राजस्थानमध्ये ९० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर अशोक गेहलोतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आता तर…”

सचिन पायलट मुख्यमंत्री नको, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे समर्थक आमदार आक्रमक

congress mla rajasthan (1)
राजस्थानमध्ये राजकीय वादळ; काँग्रेसच्या ८२ आमदारांचा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन देणाऱ्या ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे एकत्रित राजीनामा सादर केला आहे.

ashok gehlot
मोठी बातमी‍! राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा

राजस्थानमध्ये राजकीय भूंकप येण्याची शक्यता असून काँग्रेसचे ८० आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.

rajasthan bjp protest
‘लम्पी’ रोगाच्या प्रादुर्भावावरुन जयपुरात भाजपाचे आंदोलन, “रोगाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा”, गेहलोत यांची केंद्राकडे मागणी

लम्पी या रोगाचा प्रसार देशातील १३ राज्यांमध्ये झाला आहे. या रोगाचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे

Viral Video Son Beating Father
मुलाने वयस्कर बापाला केली बेदम मारहाण; धक्कादायक घटनाक्रम CCTV मध्ये कैद, Video Viral झाल्यानंतर पोलिसांना आली जाग

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

संबंधित बातम्या