“…हा अहंकार बरोबर नाही”, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमध्ये जुंपली मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 8, 2023 11:05 IST
रविकांत तुपकरांच्या पाठीमागे भाजपाचा हात? स्वाभिमानी हायजॅक करण्याचा प्रयत्न? राजू शेट्टी ठणकावून म्हणाले… “पुण्यात ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे, तेव्हा…”, असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 5, 2023 18:25 IST
“महादेव जानकरांची NDA मध्ये कुचंबना, त्यामुळे…”; राजू शेट्टींचं सूचक वक्तव्य माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी म्हणाले की, महादेव जानकरांची एनडीएत मोठी कुचंबना होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2023 18:12 IST
महायुती किंवा महाविकास आघाडीत जाणार का? राजू शेट्टी म्हणाले… राजू शेट्टी म्हणाले, सरकार कोणाचंही असो, आम्ही छोटे पक्ष चळवळीच्या माध्यमातून जे प्रश्न मांडतोय, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 5, 2023 17:16 IST
स्वाभिमानीवर दावा करणार का? भाजपात जाणार का? राजू शेट्टींना लक्ष्य करत रविकांत तुपकर म्हणाले… “अनेक वर्षापासून मला संघटनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे”, असेही तुपकर यांनी सांगितलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 5, 2023 08:36 IST
बुलढाणा : ‘‘नेत्यांनीच पंख छाटणे दुर्दैवी” रविकांत तुपकर यांचा राजू शेट्टींवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले “फितुरांच्या खांद्यावर…” संघटनेच्या येथील संपर्क कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तुपकर व नेते राजू शेट्टी यांच्यातील वाढत्या अंतर वा दुराव्याच्या चर्चावर शिक्कामोर्तब झाले. By लोकसत्ता टीमAugust 3, 2023 19:30 IST
“महिलांवरील अन्यायास प्राणपणाने विरोध करू”, राजू शेट्टींकडून अन्नत्याग आंदोलन मागे या आंदोलनाच्या तिसर्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महात्मा गांधी पुतळा मार्गावर कॅण्डल मार्च काढण्यात आला. By लोकसत्ता टीमJuly 27, 2023 20:27 IST
Manipur Voilence : मणिपूर अत्याचार निषेधार्थ राजू शेट्टी यांच्या तीन दिवसीय अन्नत्याग आंदोलनास सुरुवात राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीन दिवस अन्नत्याग… By लोकसत्ता टीमUpdated: July 24, 2023 13:29 IST
नाशिक: रायगडमधील दुर्घटनेला सरकारी अनास्था जबाबदार , राजू शेट्टी यांचे टिकास्त्र इर्शाळवाडी दुर्घटनेला सरकारचे धोरण आणि अनास्था जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 18:25 IST
गायरान जमिनीवरील अतिक्रमणप्रश्नी प्रागतिक पक्षांचा बुधवारी मुंबईत विशाल मोर्चा; राजू शेट्टी यांची माहिती गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम कराव्यात, या मागणीसाठी १९ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान ते विधानभवन असा… By लोकसत्ता टीमJuly 17, 2023 19:44 IST
“सबका साथ, सबका विकासच्या नावाखाली आमची…”, राजू शेट्टींचा भाजपावर संताप, म्हणाले, “त्यांचं गुजरात मॉडेल…” माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाबरोबर केलेल्या आघाडीबद्दल खंत व्यक्त केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2023 14:26 IST
“चंद्रशेखर रावांकडून राजू शेट्टींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर…”, काय झालं पुढे… तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2023 13:00 IST
Boing Crash: मरणाहुनि यातना कठीण.. थिजलेले डोळे आणि भिजलेल्या मनांनिशी मृतदेहाची वाट पाहणारे नातेवाईक; अहमदाबादच्या रुग्णालयातील विदारक दृश्य!
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Israel-Iran conflict : ‘तर पाकिस्तान इस्त्रायलवर अणुबॉम्ब टाकेल’, इराणच्या खळबळजनक दाव्यावर पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
रेखा यांची ‘ती’ कृती अन् ऋषी कपूर यांच्या लग्नात सर्वांसमोर रडल्या होत्या जया बच्चन, अमिताभ बच्चन तिथेच…
Kundmala Bridge Collapse: “माझ्यासमोर पुलाचे लोखंडी रॉड…”, कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमीने सांगितला विदारक प्रसंग!
‘ठरलं तर मग’ फेम सायली वाहतूक कोंडीमुळे त्रस्त! भर पावसात खोळंबा; Video शेअर करत म्हणाली, “अर्धा तास…”
टीम इंडियाचा क्रिकेटपटू झाला जुळ्या मुलांचा बाबा, लग्नानंतर ६ वर्षांनी मिळाली गुडन्यूज; फोटो केले शेअर