scorecardresearch

अरूण जेटली, arun jaitley
‘जीएसटी’वरून राज्यसभेत गदारोळ

आर्थिक सुधारणांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले सेवा व वस्तू कर विधेयक प्रचंड गदारोळात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत मांडले.

निलंबनामुळे सरकारसमोर संकट

ललित मोदी प्रकरणावरून संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या काँग्रेस खासदारांना निलंबित केल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षासमोरील संकट तीव्र झाले आहे.

लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यसभेचा सातत्याने विरोध गंभीर – अरूण जेटली

संसदीय लोकशाहीसाठी ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेचे सभागृह नेते अरूण जेटली यांनी गुरुवारी व्यक्त केले.

पूर्तीप्रकरणी राज्यसभा दणाणली

पूर्ती साखर कारखानाप्रकरणी कॅगच्या वादग्रस्त अहवालावरून काँग्रेस सदस्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात राज्यसभा दणाणून सोडली.

‘नेहमी टाळ्या वाजवल्यामुळे तृतीयपंथी आजारी पडत नाहीत’

समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर चौधरी यांनी शुक्रवारी राज्यसभेत तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर फक्त टाळ्या वाजवा, अशी मुक्ताफळे उधळली.

काटजू यांचा राज्यसभेत सर्वपक्षीय निषेध

महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांचा बुधवारी राज्यसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी निषेध केला.

चिमुकल्या पराभवाचा मोठा धडा

राज्यसभेत पंतप्रधानांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावर मतदान होऊन त्यात सरकारचा पराभव होणे ही एक ऐतिहासिकच घटना म्हणावयास हवी.

राज्यसभेत सत्ताधाऱयांवर नामुष्कीची वेळ, आभार प्रस्तावात दुरुस्ती

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करून घेताना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर मंगळवारी नामुष्कीची वेळ ओढवली.

राज्यसभा निवडणुकीत आझाद विजयी

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. या…

संबंधित बातम्या