सुषमा अंधारेंचं वक्तव्य; “रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज, त्यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे…” उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत सुषमा अंधारे यांनी आता रामदास कदम यांना उत्तर दिलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2025 21:57 IST
रामदास कदम यांनी तेव्हा मंत्रिपद का स्वीकारले शिवसेनेचा सवाल; कदमांच्या पत्नीने जाळून घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी फ्रीमियम स्टोरी उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर त्यांनी मंत्रिपद का स्वीकारले? अशा शब्दांत शिवसेना नेते सचिव अनिल परब यांनी रामदास कदम… By लोकसत्ता टीमOctober 4, 2025 20:31 IST
Political News Today : चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांवर संताप ते रामदास कदमांचं परबांना प्रत्युत्तर, दिवसभरातील पाच नेत्यांची मोठी विधानं काय? रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात कोणत्या पाच नेत्यांनी काय विधानं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 4, 2025 19:42 IST
Top Political News : रामदास कदमांवर ठाकरेंचा पलटवार, संतोष बांगरांची धमकी ते संजय राऊतांचा संताप; दिवसभरातील ५ घडामोडी Maharashtra Top Political News Today : रामदास कदम यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला, तर शिंदे सेनेचे आमदार संतोष… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 4, 2025 18:02 IST
रामदास कदम यांनी सांगितला नारायण राणेंनी पक्ष सोडल्यानंतरचा प्रसंग; म्हणाले, “उद्धव ठाकरे मला गाडीत पुढच्या सीटवर बसवायचे…” Ramdas Kadam on Uddhav Thackeray: दोन दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटावर तुटून पडणाऱ्या रामदास कदम यांनी आता विधानसभा अध्यक्षांविरोधात नाराजी व्यक्त… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 4, 2025 21:59 IST
Ramdas Kadam : ‘बाळासाहेबांचं पार्थिव दोन दिवस ठेवलं होतं का? सीबीआय चौकशी करा’, कदमांचं वक्तव्य; म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना…” ‘बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव दोन दिवस ठेवलं होतं का? याची सीबीआय चौकशी करा’, अशी मागणी रामदास कदम यांनी केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 4, 2025 17:20 IST
उद्धव ठाकरे म्हणाले, मी पुणेकरांची माफी मागतो तुमचे आजपर्यंत मुंबई महापालिकेकडे सर्वाधिक लक्ष असल्याचे दिसून आले आहे. तर पुणे शहराकडे लक्ष दिसून येत नाहीत्या प्रश्नावर उद्धव ठाकरे… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2025 17:14 IST
Ramdas Kadam : ‘माझ्या पत्नीने जाळून घेतलं नव्हतं, तर…’, अनिल परबांच्या आरोपांना कदमांचं प्रत्युत्तर; कोर्टात खेचण्याचा दिला इशारा बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना मी पत्र लिहिणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 4, 2025 16:14 IST
Uddhav Thackeray : रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृतदेहावरुन केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, “मी…” फ्रीमियम स्टोरी रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. पुन्हा एकदा ते रामदास कदम यांना गद्दार म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2025 16:47 IST
‘तुमच्या पत्नीनं जाळून घेण्याचा प्रयत्न का केला?’, शिवसेना ठाकरे गटाकडून आता रामदास कदमांवर पलटवार; १९९३ च्या घटनेचा केला उल्लेख Anil Parab on Ramdas Kadam: शिवेसनेचे (शिंदे) नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबतचा उल्लेख करून ठाकरे गटाला डिवचल्यानंतर आता… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 4, 2025 21:50 IST
“कुठलाही मृतदेह दोन ते तीन दिवस ठेवता येतो का?” अनिल परब यांचा रामदास कदमांना सवाल; त्या आरोपांवरुन कोर्टात खेचणार रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत जे आरोप दसरा मेळाव्याला केले, त्याबाबत अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2025 14:24 IST
Anil Parab : “बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवरुन आरोप करणारे रामदास कदम नीच, अंतिम क्षणी..”; अनिल परब काय म्हणाले? बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवरुन आता आरोप करत आहेत. रामदास कदम हा नीच माणूस आहे इतकंच मी सांगेन असंही अनिल परब म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2025 12:29 IST
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
४ दिवसांनी फक्त ‘या’ २ राशींवर कोसळणार संकट? देवगुरु मिथुन राशीचे घर सोडताच ताकही फुंकून प्यावे लागणार? वादळासारखा काळ येणार?
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचं नवीन नाव जाहीर, ‘या’ नावासह मृण्मयी देशपांडेचा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…