उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गटात वाद उफाळला, गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांना सुनावलं “उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात १०० कोटींची विकासकामे केली आहेत”, असं गजानन कीर्तिकरांनी सांगितलं. By अक्षय साबळेUpdated: November 5, 2023 19:08 IST
“नारायण राणे, रामदास कदम मराठा अन् कुणबी समाजात…”, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप “शिवतीर्थ आणि गद्दारांच्या मेळाव्याची तुलना होऊ शकत नाही” By अक्षय साबळेOctober 23, 2023 18:59 IST
“मनोज जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही”, मराठा आरक्षणाबाबत रामदास कदमांची थेट भूमिका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगेंच्या ‘त्या’ मागणीला थेट विरोध केला आहे. By रविंद्र मानेOctober 21, 2023 18:33 IST
“माझे राज ठाकरेंशी चांगले संबध असल्याने संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, रामदास कदमांचा मोठा आरोप “बाळासाहेब ठाकरेंची दुसरी छबी म्हणून…”, असेही रामदास कदमांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 8, 2023 20:36 IST
“मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही”, रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले… रामदास कदम म्हणाले होते, “मी आदित्य ठाकरेंवर बोलणं योग्य होणार नाही. मी उद्धव ठाकरेंवर बोलेन. मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2023 14:15 IST
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!” रामदास कदम म्हणतात, “कुणाला राजकीय दृष्ट्या कायमचं स्मशानात जायला लागेल याचं…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 22, 2023 09:41 IST
“अंगावर घोंगडे टाकून बरं करण्याचा दावा”, कंबलवाले बाबावर टीकेनंतर राम कदमांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… अंगावर घोंगडे टाकून बरं करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबावर सडकून टीका झाली. यानंतर राम कदम यांनी या टिकेल्या प्रत्युत्तर दिलं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 16, 2023 01:36 IST
VIDEO: अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा; अंनिसची ‘त्या’ भोंदूबाबावर कारवाईची मागणी अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली आहे. Updated: September 15, 2023 21:16 IST
“रामदास कदम संजय राऊतांना म्हणायचे, मला राष्ट्रावादीत जायचं आहे, त्यासाठी…”; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा ठाकरे गटातील आमदाराने दावा केला आहे की, रामदास कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं होतं, त्यासाठी ते संजय राऊतांना म्हणायचे की,… By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2023 16:40 IST
“मुख्यमंत्री असताना अडीच वर्षं कोंबड्यासारखे ‘मातोश्री’वर बसून होते, आता…”, रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र! उद्धव ठाकरे हे काल कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राजापूरमध्ये जाऊन रिफायनरी विरोधक आंदोलकांशी चर्चा केली. यावरून रामदास कदम यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 7, 2023 11:34 IST
“उद्धव ठाकरे दुतोंडी सापाची…”, बारसू दौऱ्यावरून रामदास कदमांची टीका उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीकास्र सोडलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 4, 2023 16:31 IST
“शरद पवार अजित पवारांना कधीही पक्षातून बाजुला…”, रामदास कदमांचं मोठं विधान शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शरद पवारांच्या राजीनामानाट्यावर मोठं भाष्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 4, 2023 20:08 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
Crime News : १३ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळालेली शिक्षिका ५ महिन्यांची गर्भवती; सापडल्यावर केला धक्कादायक दावा
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
Elphiston Bridge : “घरे तोडायला येणाऱ्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या”, ‘एल्फिस्टन’बाधितांनी घेतली मनसे प्रमुखांची भेट!
…म्हणून माझ्या मुलींना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी पाठिंबा दिला नाही; अलका कुबल म्हणाल्या, “मी पडद्यावर रडले तरी…”
Pune Koyta Gang Video : “हा बघा ‘कोयता गँग’चा कालचा थरार!”, Video शेअर करत रोहित पवारांची गृहमंत्री फडणवीस अन् अजित पवारांना विनंती