scorecardresearch

रश्मिका मंदाना

अभिनेत्री रश्मिका मंदानाचं नाव सध्या देशभरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. २०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ५ एप्रिल १९९६ साली बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या रश्मिकानं वयाच्या अवघ्या २६ वर्षी अभिनय क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवलं आहे. किरिक पार्टी (२०१६), अंजनी पुत्रा (२०१७), चमक (२०१७), चालो (२०१८), गीता गोविंदम (२०१८) आणि यजमान (२०१९) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मिकाला अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. मात्र या क्षेत्रात तिनं स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं आहे. आज ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. रश्मिकाला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिनं त्यावेळी बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे. Read More
rashmika mandanna reaction on rumors of kannada industry ban her and she shares views on criticism
कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याबद्दल रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “आतापर्यंत…”

Rashmika Mandanna : कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याबाबत रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, अभिनेत्री काय म्हणाली? जाणून घ्या…

vijay deverakonda car accident updates
विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात, अभिनेता अपडेट देत म्हणाला, “माझं डोकं…”

Vijay Deverakonda Car Accident : रश्मिका मंदानाशी साखरपुडा केल्याच्या चर्चांनंतर विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात

Vijay Deverakonda flaunts engagement ring
साखरपुड्यानंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट, विजय देवरकोंडाच्या बोटातील अंगठी पाहिलीत का?

Vijay Deverakonda flaunts engagement ring : सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांनी साखरपुडा केला आहे. लवकरच ते…

Rashmika Mandanna
विजय देवरकोंडाबरोबर साखरपुडा झाल्याच्या चर्चांनंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट; म्हणाली, “तुम्ही सगळे वाट पाहत…”

Rashmika Mandanna Vijay Devarakonda Engagement Rumours : रश्मिका मंदानाची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “मला माहीत आहे….”

rashmika mandanna vijay devarakonda net worth
रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाची संपत्ती किती? दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण? जाणून घ्या

Rashmika Mandanna Vijay Devarakonda Net Worth : विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाची संपत्ती, कार कलेक्शन अन् बरंच काही!

rashmika mandanna vijay devarakonda got engaged
रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने गुपचूप उरकला साखरपुडा, लग्नाची तारीख ठरल्याचीही चर्चा

Rashmika Mandanna Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट

Highest-Paid South Indian Actresses Of 2025, Highest-Paid South Indian Actresses
9 Photos
साई पल्लवी ते रश्मिका मंदाना; २०२५ मध्ये चित्रपटाच्या मानधनातून कोणं कमावतेय सर्वाधिक पैसे?

Highest Paid South Indian Actresses Of 2025: विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याचा फायदा या कलाकारांना होतोय. त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची…

rashmika mandanna
रश्मिका मंदाना १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर करणार होती लग्न; साखरपुड्याचे फोटो व्हायरल

Rashmika Mandanna and Rakshit Shetty Engagement Photos Viral : अभिनेत्री रश्मिका मंदाना १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करणार होती.

vicky kaushal chhaava OTT performance
८०० कोटी कमावणाऱ्या ‘छावा’ला OTTवर ‘नादानियां’पेक्षा कमी व्ह्यूज, नेटफ्लिक्सने शेअर केले आकडे, वाचा…

Chhaava on OTT : छावाला पहिल्या आठवड्यात ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळाला? जाणून घ्या

fees of south actress shining in Bollywood
9 Photos
तमन्ना ते रश्मिकापर्यंत, ‘या’ ५ दाक्षिणात्य सुंदरी बॉलिवूडवर करतात राज्य, चित्रपटांसाठी किती घेतात मानधन?

दीपिका पदुकोण, आलिया भट्ट किंवा कियारा अडवाणी यांच्याव्यतिरिक्त, दक्षिणेतील अभिनेत्रीदेखील बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतात. या यादीत रश्मिका, समांथा सारख्या अभिनेत्रींचा समावेश…

chhaava will release on netflix 11 april
आले राजे आले! ‘छावा’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या

Where to Watch Chhaava : अखेर ठरलं! दोन महिन्यांनी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘छावा’ घरबसल्या पाहता येणार

संबंधित बातम्या