scorecardresearch

rss march in jnu campus
जेएनयूच्या आवारात प्रथमच रा. स्व. संघाचे पथसंचलन; विद्यार्थी संघटनांची कारवाईची मागणी 

रा. स्व. संघातर्फे रविवारी रात्री जेएनयू आवारात प्रथमच पथसंचालन आयोजित करण्यात आल्याचा दावा काही डाव्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी केला.

rashtriya swayamsevak sangh, rss dasara melava, rss chief mohan bhagwat, mohan bhagwat speech on dasara melava
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार आहे, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

uddhav thackeray
VIDEO : “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर भाजपाकडून फुलांचा वर्षांव, मग…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

“मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

SEAK, State Institute of Administrative Careers Nagpur, RSS 52 Acres Land, Government Decision, 52 Acres land in nagpur given to RSS
‘सीॲक’च्या केंद्रांची दुरवस्था, संघ परिवारातील संस्थेला मात्र ५२ एकर जागा! राज्य शासनाच्या निर्णयाने आश्चर्य

राज्य शासनाने नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलला भारतीय प्रशासकीय सेवा निवासी प्रशिक्षण वर्ग उघडण्यासाठी ५२ एकर जागा भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेतला…

rss chief mohan bhagwat
“पाच हजार वर्षांपासून भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे”, मोहन भागवत यांचं विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी धर्मनिरपेक्षतेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Prakash-Ambedkar-Narendra-Modi-2
“पंतप्रधान मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”, RSSचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आरएसएसवर टीकास्र सोडलं आहे.

atul save visit rss office
ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…

देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून अनेक मंत्री आणि पदाधिकारी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती स्थळाला भेट…

udaynidhi stalin
संघाच्या मुखपत्रातून सनातन धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर; राजकीय पक्षांचे जाहीरनामे तपासण्याची निवडणूक आयोगाला सूचना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असेलल्या ‘ऑर्गनायझर’ साप्तहिकाने सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांची आणि त्यावरील अंमलबजावणीची तर्कशुद्ध तपासणी व्हावी; त्यासाठी निवडणूक आयोग…

RSS Mohan Bhagwat
महिला आरक्षण : राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडूनही ‘पुरुषप्रधान’ शिक्का पुसण्याचा प्रयत्न प्रीमियम स्टोरी

विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्याच्या दोन दिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत भाष्य केले होते.

What Mohan Bhagwat Said?
“लहान मुलांना गुप्त अवयवांविषयी विचारणं हा डाव्या विचारसरणीच्या…”, मोहन भागवत यांची बोचरी टीका

डाव्या विचारसरणीचं संकट किती गहिरं आहे ते जाणून घ्यायचं असेल तर लहान मुलांशी चर्चा करा असंही आवाहन मोहन भागवत यांनी…

Rashtriya Swayamsevak Sangh
देशाचे नाव ‘भारत’ हेच राहिले पाहिजे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली.

संबंधित बातम्या