scorecardresearch

रविंद्र धंगेकर

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. २००२ ते २०२२ पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महापालिकेमध्ये सलग चार वेळा प्रचंड मतांनी नगरसेवक झाले. रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षातून सुरू झाला. २००२ ला रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मनसेत प्रवेश करत २००७ आणि २०१२ या दोन्ही पुणे पालिका निवडणुकीत विजय मिळवला. २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विजय मिळवला. एवढंच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी २००९ आणि २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, रवींद्र धंगेकर सध्या कसब्याचे विद्यमान आमदार आहेत. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर रवींद्र धंगेकर आवाज उठवत असल्याने ते चर्चेत असतात.


Read More
kasba peth municipal election 2025
‘कसब्या’त भाजप-शिवसेना (शिंदे) गटात होणार चुरस !

भारतीय जनता पक्षाला (भाजप) पूरक असलेल्या मध्यवर्ती पेठांचा समावेश असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे.

municipal elections Ravindra Dhangekar has started work according to the Kasba pattern causing unease in the BJP print politics news
पुण्यात धंगेकरांचा ‘कसबा पॅटर्न’; भाजपमध्ये अस्वस्थता

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाढीसाठी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘कसबा पॅटर्न’प्रमाणे कामाला सुरुवात केल्याने शहरातील…

Ravindra Chavans warning of action over indrayani river bridge collapsed accident cas
Ravindra Chavan : अधिकाऱ्यांनी जर दिरंगाई केली असेल तर…; रविंद्र चव्हाणांचा कारवाईचा इशारा

कुंडमळा पूल आणि जोड रस्त्याच्या कामासाठी ११ जुलै २०२४ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली. या…

What did Hemant Rasane say when asked a question about Ravindra Dhangekar
Hemant Rasane: रविंद्र धंगेकर यांच्याबाबत प्रश्न विचारताच काय म्हणाले हेमंत रासने?

Hemant Rasane: माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. अशातच धंगेकरांबाबत आमदार हेमंत रासने यांना पत्रकारांनी…

Discontent , BJP , Ravindra Dhangekar ,
रवींद्र धंगेकर यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशावरून भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी पसरली आहे. भाजप नेत्यांकडून त्याबाबत जाहीर विधाने केली…

Chandrakant Patil statement after Ravindra Dhangekar entry into Shinde group
चंद्रकांत पाटील म्हणतात, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता तर…

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना…

Maharashtra politics updates in marathi
रविंद्र धंगेकरांनंतर आणखी एका नेत्याचा काँग्रेसला रामराम; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

२०१४ मध्ये वाऱ्याची दिशा ओळखून त्यांनी भाजपात प्रवेश केला. पण सन २०२३ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.

Sanjay Raut Ravindra Dhangekar
“भाजपाच्या त्रासामुळे काँग्रेस सोडली”, संजय राऊतांच्या दाव्यावर रवींद्र धंगेकर म्हणाले, “त्रास दिला हे खरं आहे, पण…”

Ravindra Dhangekar Sanjay Raut : रवींद्र धंगेकर म्हणाले, “त्या जागेबाबत मुस्लीम समाजाऐवजी भाजपा दुःखी आहे.”

Ravindra Dhangekar join Shivsena Shinde Group MP Sanjay raut Criticised on His Decision
Sanjay Raut: रविंद्र धंगेकरांचा शिंदे गटात प्रवेश, राऊत म्हणाले…

Sanjay Raut: रवींद्र धंगेकर यांनी काल (१० मार्च) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. यावर…

Sanjay Raut on Ravindra Dhangekar
Sanjay Raut: ‘रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीवर अटकेची तलवार’, पक्षांतर केल्यानंतर संजय राऊत यांचा दावा

Sanjay Raut on Ravindra Dhangekar: काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षांतराचे…

Shivsena Thackeray Group MP Sanjay Raut Press Conference on Ranvindra Dhangekar Join Shivsena Shinde Group
संजय राऊत पत्रकार परिषद LIVE । Sanjay Raut| Ravindra Dhangekar| Budget Session

Maharashtra Budget Session , Sanjay Raut Live: संजय राऊत यांची पत्रकार परिषद लाईव्ह पाहा. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेला अर्थसंकल्प ते…

Ravindra Dhangekar, Kasba , Pune, Congress Party,
पुण्यात काँग्रेसचा पाय आणखी खोलात

पुण्यात काँग्रेसचा चर्चेतील एकमेव चेहरा कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केल्याने पुण्यातील काँग्रेसची अवस्था…

संबंधित बातम्या