MHADA : उपनिबंधकांच्या आदेशामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापकीय समितीमार्फत मनमानी पद्धतीने पुनर्वसन सदनिका वाटप करण्याच्या पद्धतीला आळा बसणार आहे.
राज्यातील जुन्या धोकादायक इमारतींच्या स्वयं,समूह पुनर्विकासास प्रोत्साहन आणि साह्य करण्यासाठी स्वयं पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सिडकोने उभारलेल्या ३०० चौरस फुटांच्या आकारापर्यत मर्यादित असलेल्या आणि त्याही बैठ्या घरांच्या वसाहतींमध्ये ही कामे महापालिकेने करावीत…