उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात कर; गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील तांदूळ उद्योग बंद पडण्याचा धोका विदर्भाच्या पूर्व टोकावरील गोंदिया – भंडारा या जिल्ह्याची विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळख आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2023 13:37 IST
आता भारतातून बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय प्रीमियम बासमती तांदळाच्या नावाखाली पांढर्या बिगर बासमती तांदळाची संभाव्य निर्यात रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. By बिझनेस न्यूज डेस्कAugust 28, 2023 09:59 IST
धान्य तस्करीतून पूर्व विदर्भात दरवर्षी हजार कोटींचा घोटाळा? मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मुख्य घोटाळेबाज मोकाट पूर्व विदर्भात गेल्या दोन दशकांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या ‘धान्य तस्करी’ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व… By सुमित पाकलवारAugust 11, 2023 11:20 IST
तांदूळ उत्पादन घटतंय, हवामान बदलतंय, पण धोरणं मात्र जैसे थे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामध्ये अनुकूल ठरणारी आणि स्थिर उत्पादन देणारी शेती पद्धती विकसित करणे हा मुख्य संशोधनाचा विषय असला पाहिजे. By डॉ. सतीश करंडेAugust 10, 2023 08:56 IST
भारताच्या तांदूळ निर्यातबंदीचा परिणाम, जगभरातील किमती १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या गेल्या काही महिन्यांत तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे एफएओच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच्या किमती १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: August 5, 2023 17:27 IST
विश्लेषण: बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी का? निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे. By दत्ता जाधवJuly 29, 2023 09:46 IST
भारताच्या तांदूळ निर्यातबंदीने जागतिक महागाईत भर’,आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारताला इशारा; बंदी मागे घेण्याची मागणी भारताने बिगरबासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर २० जुलैला बंदी घातली. By पीटीआयJuly 27, 2023 13:34 IST
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर तांदूळ माफियांची दहशत! तस्कर ‘वीरप्पन’ला अनेकांची साथ; अधिकाऱ्यांनाही धास्ती डोळ्यादेखत गैरप्रकार सुरू असताना ‘वीरप्पन’ याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी देखील धजावत नसल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2023 11:40 IST
गडचिरोली : सिरोंचातील तांदूळ तस्कर ‘वीरप्पन’ला कुणाचा आशीर्वाद? तेलंगणातील तांदूळ अवैधपणे महाराष्ट्रात एकेकाळी सागवान आणि दारू तस्करीसाठी कूप्रसिद्ध असलेला गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका तेलंगणातून होत असलेल्या कोट्यवधींच्या तांदूळ तस्करीमुळे पुन्हा एकदा चर्चेत… By सुमित पाकलवारJuly 14, 2023 12:11 IST
तांदळाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने बनवली जबरदस्त योजना; उचलू शकतात ‘हे’ मोठे पाऊल ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या प्रकरणाशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, सरकार सर्व गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या योजनेवर चर्चा करीत आहे. By बिझनेस न्यूज डेस्कJuly 13, 2023 16:25 IST
बुलढाणा : रेशन धान्याच्या काळ्या बाजाराचे राजस्थान कनेक्शन? मलकापुरात २०० पोते तांदूळ जप्त मलकापूर पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा दोनशे पोते तांदूळ साठा वाहनासह जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 13, 2023 16:08 IST
मोदी सरकारकडून पराभवाचा सूड! तांदूळ पुरवठय़ावरून काँग्रेसची टीका केंद्र सरकारने १३ जूनपासून ‘खुला बाजार विक्री योजने’अंतर्गत (ओएमएसएस) राज्य सरकारांना तांदूळ आणि गव्हाची विक्री करणे बंद केले आहे. By पीटीआयJuly 7, 2023 03:48 IST
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट; म्हणाले, “मी त्यांना…”
राहूची खेळी! २०२६ पर्यंत कोट्याधीश होतील ‘या’ राशी; नशीब अचानक पालटणार? पैसा, यश, नवी नोकरी, मान सगळं मिळणार!
कतार एअरवेजनं शाकाहारी व्यक्तीला दिलं मांसाहारी अन्न; जेवण खाताना ८५ वर्षीय डॉ. अशोक जयवीर यांचा मृत्यू, कुटुंबानं मागितली ‘एवढी’ भरपाई
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
VIDEO: तिकीट नाही; पण घमेंड भारी! टीटीईवर गैरवर्तनाचा आरोप; शिक्षिकेचा उर्मटपणा पाहून नेटकऱ्यांचा संताप
दिलीप प्रभावळकरांनी सांगितला ‘दशावतार’मधील अंडरवॉटर सीन करतानाचा थरारक अनुभव; म्हणाले, “श्वास कोंडून…”
वादग्रस्त पार्श्वभूमी, पत्नीचे गंभीर आरोप, तरीही भाजपा ‘या’ अभिनेत्याला तिकीट देण्यावर ठाम; कारण काय?