scorecardresearch

RSS 100 years Dussehra Melava Nagpur
RSS 100 Years Dasara Melava Nagpur : लोकशाही मार्गांनेच समाज बदल शक्य!  सरसंघचालकांचा विश्वास

100 Years of RSS हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाजात आमूलाग्र बदल साध्य करू…

Dr. Mohan Bhagwat's challenge to the government and administration
नक्षलवादाच्या कठोर कारवाईवर सरसंघचालक काय म्हणाले?, सरकार आणि प्रशासनाने आता…

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नक्षलवादावर झालेल्या कठोर कारवाईवर महत्त्वाचे विधान केलेले आहे. तसेच सरकार…

rss chief mohan bhagwat speech in nagpur today
RSS 100 Years Dasara Melava Nagpur: डोनाल्ड ट्रम्प ते ऑपरेशन सिंदूर! सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे…

RSS Chief Mohan Bhagwat Speech: सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातील प्रमुख १० मुद्दे…

Bhagwat's important statement on Wangchuk's arrest at rss 100 years event
RSS 100 Years Dasara Melava Nagpur: वांगचुक यांच्या अटकेवर भागवत यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले ” परिवर्तन हिंसेने नव्हे तर…”

100 Years of RSS: मोहन भागवत म्हणाले, गेल्या कालखंडात एकीकडे, आपला विश्वास व आशा अधिक बळकट केली आहे. दुसरीकडे, आपल्यासमोरील…

 RSS centenary celebrations nagpur vijayadashami parade mohan bhagwat review route details events
RSS Centenary Vijayadashami Celebrations : शताब्दी वर्षात संघाचे नागपुरात तीन ठिकाणी पथसंचलन, सरसंघचालक….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २ ऑक्टोबरला १०० वर्षे पूर्ण होत असून या शताब्दी वर्षांतील विजयादशमी उत्सवानिमित्त नागपुरात तीन ठिकाणी पथसंचलन…

भारताला महासत्ता नव्हे तर मित्रदेश बनायचेय! डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

भारताला इतर देशांप्रमाणे महासत्ता नव्हे तर मित्रदेश बनायचे आहे, प्रामाणिकपणे जगाची सेवा करायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक…

rss chief mohan bhagwat
RSS at 100 Mohan Bhagwat पंतप्रधान मोदींचा मार्ग मोकळा, तर संघ विस्तारणार स्वतःचे क्षितिज; सरसंघचालक मोहन भागवतांनीच दिले संकेत प्रीमियम स्टोरी

RSS at 100 Mohan Bhagwat राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यामध्ये कितीही मतभेद असले तरी, संघाने…

rss needs modi
लालकिल्ला : संघाला मोदी अजूनही का हवेत? प्रीमियम स्टोरी

मोदींनंतर कोण, याचा विचार संघात केला जात नसेल, असे नाही. पण संघाला अपेक्षित असलेला भारत साकारायचा असेल तर केंद्रात भाजपची…

Congress attacks Mohan Bhagwat over 75 years retirement controversy linked to Narendra Modi
‘एक महिना, एक व्यक्ती, परस्परविरोधी वक्तव्य’; सरसंघचालक भागवत यांच्यावर काँग्रेसची टीका

भागवत यांच्या वक्तव्याचे वृत्त समाजमाध्यमावर प्रसृत करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक महिना, एक व्यक्ती, दोन परस्परविरोधी वक्तव्ये’, अशी…

RSS chief Mohan Bhagwat clarifies RSS has no forced retirement rule amid narendra Modi age at 75 speculation
संघात सक्तीने निवृत्ती नाही! सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

‘संघ कोणालाही सक्तीने निवृत्त करत नाही. त्यामुळे ना मी निवृत्त होणार, ना इतर कोणाला निवृत्त होण्यास सांगितले जाईल,’ असे गुरुवारी…

संबंधित बातम्या