राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी गौतमी पाटीलच्या व्हायरल खासगी व्हिडीओची दखल घेतली. याबाबत विचारलं असता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत असताचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना…