scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Russia vs Britain Black Sea Conflict
“…तर आमचा पुढचा बॉम्ब जहाजाच्या मार्गात नाही जहाजावर पडेल”; रशियाने ब्रिटनला दिला इशारा

ब्लॅक सीमधील हलचालींवरुन रशिया आणि ब्रिटन आमने सामने आले असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर आरोप केले जात असतानाच रशियाने ब्रिटनला थेट…

भारताच्या दिशेने येणारी चिनी-पाकिस्तानी क्षेपणास्त्रे हवेतच होणार नष्ट

मागच्यावर्षीच डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य ७० पेक्षा जास्त दिवस आमने-सामने उभे ठाकले होते. सुदैवाने त्यावेळी हा संघर्ष लढाईमध्ये बदलला…

S-400 सिस्टिममुळे भारत होणार अमेरिकेपेक्षा ‘पॉवरफुल’

एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे.

अमेरिकेचा विरोध झुगारुन भारत उद्या रशिया बरोबर एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करार करणार ?

पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा विकत घेण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.

अमेरिका नरमली, भारताचा रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा मार्ग मोकळा

भारताचा रशियाकडून एस – ४०० ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एकूण ३९ हजार…

रशियन महिला गुप्तहेर सेक्ससाठी सुद्धा होती तयार – अमेरिकन अधिकारी

अमेरिकेत हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली रशियन महिला मारिया बुटीनाला अमेरिकन न्यायालयात हजर करण्यात आले. ती तिथल्या राजकीय गटांमध्ये प्रवेश…

अमेरिका-रशियात हेरगिरीचा खेळ, महिला एजंटच्या अटकेवर मॉस्को नाराज

अमेरिकेत वॉशिंग्ट डीसी येथे राहत असलेल्या एका २९ वर्षीय रशियन महिलेला रशियन सरकारसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली…

अमेरिकेचा दबाव झुगारुन भारत रशियाकडून विकत घेणार एस-४०० क्षेपणास्त्र

अमेरिकेच्या दबावासमोर न झुकता भारताने रशियाकडून अत्याधुनिक एस-४०० ही हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे

भारतापेक्षा चीन रशियाचा सर्वात जवळचा मित्र

एकेकाळी रशिया भारताचा सर्वात जवळचा मित्र होता. पण मागच्या काहीवर्षात भारत-अमेरिका मैत्री दृढ झाल्यामुळे भारत-रशिया संबंधात काहीसा दुरावा निर्माण झाला.

संबंधित बातम्या