दिल्लीच्या मैदानात चेन्नईचा ‘राज’! ऋतुराजने हवेत उडी मारली अन् वॉर्नरचं शतक हुकलं, पाहा ‘त्या’ झेलचा Video वॉर्नर शतकाच्या उंबरठ्यावर असताना ऋतुराज गायकवाडने हवेत उडी मारून वॉर्नरचा अप्रतिम झेल घेतला. पाहा व्हिडीओ. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 20, 2023 20:26 IST
CSK vs DC: गुरुपेक्षा शिष्य ठरला वरचढ! ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी केला ‘हा’ खास पराक्रम Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने सीएसकेसाठी आयपीएल २०२३ च्या शेवटच्या साखळी सामन्यात ५० चेंडूत ७९ धावा केल्या. त्याच्या खेळीत तीन चौकार… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 20, 2023 18:28 IST
IPL2023, DC vs CSK: ऋतुराज-कॉनवेची तुफानी अर्धशतके! चेन्नईचे दिल्लीसमोर २२४ धावांचे डोंगराएवढे आव्हान IPL 2023 Match Updates, DC vs CSK: इंडियन प्रीमिअर लीगमधील शनिवारच्या पहिल्या डबल हेडर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 20, 2023 17:37 IST
12 Photos IPL दरम्यान ऋतुराज गायकवाडबरोबर अफेअर, लग्नाच्या चर्चांवर सायली संजीवचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आमच्या दोघांमध्ये…” मराठी अभिनेत्री सायली संजीवने क्रिकेटपटु ऋतुराज गायकवाडबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणाली? हे जाणून घेऊया. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 14, 2023 19:28 IST
CSKच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडवरुन कमेंट करणाऱ्यांना सायली संजीवचं उत्तर, म्हणाली, “त्याचं जेव्हा लग्न होईल तेव्हा…” ऋतुराज गायकवाडवरुन कमेंट करणाऱ्यांना सायली संजीवचं उत्तर, सांगितलं दोघांमध्ये कसं आहे नातं? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 13, 2023 17:27 IST
IPL 2023: सेहवागने हंगाम संपण्यापूर्वी वर्तवला अंदाज, केएल राहुल, कोहली, रोहित नाही तर ‘हे’ चार खेळाडू ऑरेंज कॅपवर सांगणार दावा Orange cap predication: आयपीएल २०२३ सुरू होऊन केवळ तीन दिवस उरले आहेत, परंतु देशाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ऑरेंज कॅप… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 4, 2023 19:30 IST
“वहिनी सामना जिंकलो म्हणून…”, CSKच्या विजयानंतर सायली संजीवच्या ‘त्या’ फोटोंवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स, म्हणाले, “ऋतुराज व तू…” सायली संजीव व ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत, पण यामागचं नेमकं कारण काय? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 4, 2023 15:48 IST
IPL 2023: ऋतुराजचा एकच षटकार अन् कारला पडला खड्डा! प्रायोजकांना दुहेरी फटका, Video व्हायरल Ruturaj Gaikwad in CSK vs LSG Match: आयपीएल २०२३ मध्ये ऋतुराज गायकवाडची बॅट पुन्हा एकदा झळकली. गायकवाडने लखनऊविरुद्ध शानदार अर्धशतक… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 4, 2023 13:12 IST
IPL 2023: वीरेंद्र सेहवागचे ऋतुराज गायकवाडबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘मला आश्चर्य वाटते की त्याला….’ Rituraj Gaikwad: आयपीएल २०२३ मध्ये ऑरेंज कॅप सध्या ऋतुराज गायकवाडकडे आहे. या आयपीएलमध्ये गायकवाडने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ९२ धावांची… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 3, 2023 16:57 IST
IND vs NZ T20: टीम इंडियाला टी२० मालिकेआधी मोठा झटका, मराठमोळ्या स्टार फलंदाजाला दुखापतग्रस्त; रणजी त्रिशतकवीराचा संघात समावेश IND vs NZ T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना रांची येथे होणार असून त्याआधीच टीम इंडियाला मोठा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJanuary 25, 2023 14:47 IST
सिक्सर किंग ऋतुराज गायकवाड पडला ‘या’ बाईकच्या प्रेमात; खरेदी केली जबरदस्त फीचर्सवाली बाईक Cricketer Ruturaj Gaikwad New Bike: आता ऋतुराजच्या विक्रमाची चर्चा नव्हे तर त्याने खरेदी केलेल्या नव्या बाईकची चर्चा रंगत आहे. By ऑटो न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 20:54 IST
“आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम आता सायलीने ऋतुराज आणि तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. By नम्रता पाटीलUpdated: December 5, 2022 12:23 IST
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”
आई तुझ्यासारखे जगी कोणी नाही… बाळाला जन्म देऊन क्षणातच संपलं आईचं आयुष्य; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Gold-Silver Price: मोठ्या उसळीनंतर सोन्याचे भाव खाली कोसळले; १० ग्रॅमचा भाव पाहून बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी
9 Photos : मिथिला पालकर पोहचली ५५० दशलक्ष वर्षांपासून जुन्या असलेल्या ‘या’ पर्वतावर; फोटो शेअर करत सांगितली महानता
Bihar Election : बिहारमध्ये निवडणूक काळात मोठा गोंधळ? रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर
“आमची जोडी…”, अशोक सराफांच्या मालिकेत एन्ट्री घेतल्यावर निवेदिता यांची पहिली प्रतिक्रिया, भूमिकेचं नाव काय?