scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. तसेच मरळनाथपूर (ता.वाळवा) या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील ते कार्यकर्ते आहेत. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत लढतात. सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १० जून २०१६ रोजी सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांना मंत्रीमंडळातही कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी राजकारण करणारे नेते म्हणून सदाभाऊ खोत महाराष्ट्राला परिचित आहेत. आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.


Read More
MLA Sadabhau Khot Maharashtra cow protection law
गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात सदाभाऊ खोत यांचा घरचा अहेर; गोरक्षकांनी का केला हल्ला?

Cow vigilante violence Sadabhau Khot भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील गोरक्षकांविरोधात भूमिका घेतल्याने नवीन वाद उफाळून आला आहे.

Activists of cow vigilantes and Hindutva organizations protested in front of the Upper District Collector's Office in protest against Khot
सदाभाऊ खोत यांनी ‘गब्बर’ म्हटले ; गोरक्षक भाजपवरच खवळले !

सदाभाऊ खोत यांची वक्तव्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गोरक्षकांचा अवमान करणारी असल्याने त्यांना आवर घालावा, अन्यथा सत्ता उलथवून टाकण्यासाठी हेच कार्यकर्ते…

BJP MLC slams cow vigilantes
गोरक्षकांवर आता भाजपाच्याच आमदाराची टीका; म्हणाले, ‘गोवंश हत्या बंदीचा कायदा फाडून टाका’

BJP MLC Sadabhau Khot on Cow Vigilantes: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्याच आठवड्यात कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर गोरक्षकांवर आवर…

Rohit Pawar news i marathi
“सदाभाऊ खोतांच्या डोक्यावर परिणाम..”, रोहित पवारांची जोरदार टीका, पडळकरांना म्हणाले ‘चॉकलेट बॉय’!

मंत्रिपद मिळाले नाही आणि ‘चॉकलेटबॉय’ पडळकर यांनाही संधी मिळाली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित…

sadabhau khot warns fake cow protectors
आम्हाला किमान राज्यपाल तरी करा : सदाभाऊ खोत

आ. पडळकर यांचा सत्कार मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. खोत बोलत होते. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख…

what sadabhau khot said About Gopichand Padalkar?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य; “गोपीचंद पडळकरांना मंत्री मला राज्यपाल तरी करा, नाहीतर आमची अवस्था…”

सांगलीतल्या विटा या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सदाभाऊ खोतांनी केलेल्या खुमासदार वक्तव्याची चर्चा रंगली…

State Executive Meeting, Rayat Kranti Sangathana,
राजकारणाच्या नादात चळवळीला वळचणीला बांधणार नाही – सदाभाऊ खोत

राजकारणाच्या नादात मी चळवळीला कधीच वळचणीला बांधणार नाही, अशी ग्वाही माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

Sadabhau Khot On Cabinet Expansion
Sadabhau Khot : “…म्हणून मंत्रि‍पदाची काही अपेक्षा नव्हती”, आमदार सदाभाऊ खोत यांचं महत्वाचं विधान

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांनी आपल्याला मंत्रि‍पदाची काही अपेक्षा नव्हती, असं विधान केलं आहे.

Sadabhau Khot
Sadabhau Khot : “देवाच्या काठीला आवाज नाही, तसंच देवाभाऊच्या काठीलाही आवाज नाही”, सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी रयत क्रांती संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला…

What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”

सदाभाऊ खोत मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत, मात्र आपण महायुतीबरोबरच राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या