scorecardresearch

सदाभाऊ खोत News

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. तसेच मरळनाथपूर (ता.वाळवा) या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील ते कार्यकर्ते आहेत. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत लढतात. सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १० जून २०१६ रोजी सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांना मंत्रीमंडळातही कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी राजकारण करणारे नेते म्हणून सदाभाऊ खोत महाराष्ट्राला परिचित आहेत. आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.


Read More
Atul Londhe Sadabhau Khot press conference | NEET Protest Statement Controversy Nagpur | अतुल लोंढे काँग्रेस टीपण | सदाभाऊ खोत नीट आंदोलन टीका
विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’ : अतुल लोंढे

नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘दहशतवादी’ संबोधल्याचा आरोप करत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेते सदाभाऊ खोत…

Sadabhau Khot statement NEET protesters | Dharmendra Pradhan resignation Sadabhau Khot controversy
सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त विधान, विरोधकांना दिली दहशतवाद्यांची उपमा; CJP आंदोलनावर म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ नका”!

Sadabhau Khot statement NEET protesters: सदाभाऊ खोतांचे वादग्रस्त विधान, अंजली दमानिया-राजू शेट्टींनी घेतला समाचार.

Sadabhau Khot on Sharad Pawar NCP | Sangli District Bank recruitment scam Sadabhau Khot 2026 | सदाभाऊ खोत राष्ट्रवादी टीका | सांगली जिल्हा बँक नोकरभरती घोटाळा देवेंद्र फडणवीस २०२६
“राष्ट्रवादी हा पक्ष नाही टोळी, सावध राहा”; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांच्या पक्षावर टीका, महायुतीला सल्ला

Sadabhau Khot on Sharad Pawar NCP: आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

Sadabhau Khot press conference Sangli | Vedant Bandgar murder case Jat | Sangli police corruption allegations | Maharashtra political news update
गुंडगिरी फोफावली असताना पोलीसांकडून केवळ हप्ते वसुली – आ. खोत यांचा गंभीर आरोप

सांगली जिल्ह्यात गुंडगिरी फोफावली असून पोलीस केवळ हप्ते गोळा करण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Arjun Khotkar Nanded meeting | Vidhimandal Andaz Samiti Nanded tour | Sadabhau Khot Gandhigiri Nanded ST office | Maharashtra Estimates Committee Nanded visit 2026
विधानमंडळ अंदाज समिती २८ जणांची; पण उपस्थिती केवळ ८ सदस्यांची! सदाभाऊ खोत यांची ‘गांधीगिरी’

नांदेड जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या कामांना भेटी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नांदेडला विधानमंडळ अंदाज समिती पाठवली आहे.

Sadabhau Khot Son Celebration
Sagar Khot : “पुढच्या वेळी कासेगावचं…”, सदाभाऊ खोतांच्या मुलाचं जयंत पाटलांना शड्डू ठोकत खुलं आव्हान

आता सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी जयंत पाटलांना शड्डू ठोकत खुलं आव्हान दिलं आहे.

maharashtra government notification issued sangli islampur renamed ishwarpur residents celebrate
नामांतरानंतर उरूण ईश्वरपूर शहरात जल्लोष…

Islampur Renamed Ishwarpur : सांगलीतील इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्यात आले असून, शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर शहरात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला…

MLA Sadabhau Khot Maharashtra cow protection law
गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात सदाभाऊ खोत यांचा घरचा अहेर; गोरक्षकांनी का केला हल्ला?

Cow vigilante violence Sadabhau Khot भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील गोरक्षकांविरोधात भूमिका घेतल्याने नवीन वाद उफाळून आला आहे.

Activists of cow vigilantes and Hindutva organizations protested in front of the Upper District Collector's Office in protest against Khot
सदाभाऊ खोत यांनी ‘गब्बर’ म्हटले ; गोरक्षक भाजपवरच खवळले !

सदाभाऊ खोत यांची वक्तव्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गोरक्षकांचा अवमान करणारी असल्याने त्यांना आवर घालावा, अन्यथा सत्ता उलथवून टाकण्यासाठी हेच कार्यकर्ते…

BJP MLC slams cow vigilantes
गोरक्षकांवर आता भाजपाच्याच आमदाराची टीका; म्हणाले, ‘गोवंश हत्या बंदीचा कायदा फाडून टाका’

BJP MLC Sadabhau Khot on Cow Vigilantes: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्याच आठवड्यात कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर गोरक्षकांवर आवर…