scorecardresearch

Sadabhau Khot criticizes Sharad Pawar
“राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका, विशेषतः पवार कुटुंबाकडून…”; सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप

भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केलाय.

Sadabhau Khot
“२०१४ पासून थकवलेलं बिल द्या”; हॉटेल मालकाच्या आरोपांवर सदाभाऊ खोत म्हणाले…

सदाभाऊ खोत यांनी २०१४ पासून हॉटेलचं बिल थकवल्याच्या आरोपावर पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय.

“माझं २०१४ पासून थकलेलं बिल द्या”; सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवत मागणी करणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

भाजपा नेते सदाभाऊ खोत यांच्यावर २०१४ पासून बिल थकवल्याचा आरोप झालाय.

sadhabhau khot and sule
…‘हा’ जर अपमान वाटत असेल, तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी – सदाभाऊ खोतांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर!

“ज्याला त्याला काही कळेना अन् कोणालाही झोप येईना, अशी महाविकास आघाडीची गत झाली आहे.” असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

amol mitkari sadabhau khot
“…म्हणूनच फडणवीसांनी तुम्हाला विश्रांतीचा सल्ला दिलाय”; उमेदवारी मागे घेणाऱ्या सदाभाऊ खोत यांना अमोल मिटकरींचा टोला

शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत कोणत्याही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता, मात्र अगदी ऐनवेळी खोत यांनी अर्ज मागे घेतला.

Sadabhau Khot BJP
“घोडेबाजार होईल असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे…”; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होईल या महाविकासआघाडी सरकारच्या आरोपवर सडकून टीका केली.

Sadabhau Khot and Chandrakant Patil
विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपाचं समर्थन – चंद्रकांत पाटील

पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भाजपा प्रयत्न करणार, असा विश्वास व्यक्त केला.

ncp leader amol mitkari
Vidhan Parishad: “दोन, तीन दिवस मी जेवणार नाही…”; NCP चे अमोल मिटकरी ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज

मिटकरी यांनी ट्विटरवरुन व्हिडीओ पोस्ट करत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी व्यक्त केलीय.

Criticism of Sadabhau Khot on NCP over bailgada sharyat Credit
“शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की राष्ट्रवादी…”; बैलगाडा शर्यतीच्या श्रेय वादावरून सदाभाऊ खोतांची टीका

राष्ट्रवादी, काँग्रेसने २०१४ साली बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणली, असेही सदाभाऊ खोत म्हणाले

संबंधित बातम्या