scorecardresearch

ncp leader amol mitkari
Vidhan Parishad: “दोन, तीन दिवस मी जेवणार नाही…”; NCP चे अमोल मिटकरी ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज

मिटकरी यांनी ट्विटरवरुन व्हिडीओ पोस्ट करत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी व्यक्त केलीय.

Criticism of Sadabhau Khot on NCP over bailgada sharyat Credit
“शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की राष्ट्रवादी…”; बैलगाडा शर्यतीच्या श्रेय वादावरून सदाभाऊ खोतांची टीका

राष्ट्रवादी, काँग्रेसने २०१४ साली बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणली, असेही सदाभाऊ खोत म्हणाले

अमोल मिटकरी इतिहास विकून विधान परिषदेवर आले; सदाभाऊ खोत यांचा पलटवार

अमोल मिटकरी यांनी अलीकडेच सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. सदाभाऊ खोत यांनी राजकारणातून सन्यास घ्यावा, त्यांनी विश्रांती घ्यावी असा…

sadabhau khot
“एखाद्याला मूलबाळ होत नसेल तर त्याला बोलवून हा बंड्या…”; संभाजीनगरवरुन सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्र्यावर टीका

या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही कळत नाही, असेही सदाभाऊ खोत म्हणाले

Sadabhau Khot criticizes Sharad Pawar
“मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रह्मदेवाला विचारणार आहे”; सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा

आमचं काही जात नाही, आमच्या मागेपुढे काही नाही, असा इशाराही खोत यांनी दिला

jitendra awhad
“सदाभाऊ खोत, तुमच्यात हिंमत असेल तर…”, केतकी चितळे प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “८१ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल बोलल्यानंतर, त्याच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर सदाभाऊंना राग येत नसेल. विकृत माणसांची…!”

Sadabhau Khot
सदाभाऊ खोत म्हणाले, “केतकी चितळेचा अभिमान वाटतो”; NCP कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसात जाऊन…

अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांवर केलेल्या पोस्टच्या प्रकरणावरुन सोलापूरमध्ये मोठा वाद निर्माण झालाय.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा तर राज ठाकरेंचे कौतुक, म्हणाले…

“…हे मात्र पिंजऱ्यात बसून डरकाळ्या फोडत होते.”, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली आहे.

“अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या”; सदाभाऊ खोतांची आक्षेपार्ह टीका

अमोल मिटकरींचं फार गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही, सदाभाऊ खोत यांचा टोला

“शरद पवारांनी खऱ्या अर्थाने जातीयवादाला खतपाणी घातलं, म्हणूनच प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवलाय”

शरद पवारांनी खऱ्या अर्थाने जातीयवादाला खतपाणी घातलं; सदाभाऊ खोतांचा आरोप

“एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीच्या वाटपावरून पडळकर, खोत आणि सदावर्ते यांच्यात वाद होऊन…”, काँग्रेसचा हल्लाबोल

एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले आहे, असं मत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी…

संबंधित बातम्या