तरुण वयातच पैशाच्या स्मार्ट वापराची प्राथमिक तत्वे शिकून घेतल्यास माहितीवर आधारित आणि संरक्षणात्मक आर्थिक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होते.
लाखो रुपये वेतन असलेल्या प्राचार्यांना आपल्याच महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबत आपुलकीची भावना का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.