Yashomati Thakur Sambhaji Bhide
भिडे कायम बरळतात, समाजात विष कालवतात, त्यांचा बोलविता धनी कोण? आमदार यशोमती ठाकूर यांचा सरकारला प्रश्न

संभाजी भिडे कायम वाट्टेल ते बरळतात, इतिहासाची तोडफोड करून दोन समाजात तेढ निर्माण करतात. युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात.…

samhaji bhide balasaheb thorat
“संभाजी भिडेंचा बंदोबस्त करावा अन्…”, बाळासाहेब थोरात यांची सरकारकडे मागणी

“संभाजी भिडे कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधाने करतात?” असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.

sambhaji bhide eknath shinde prithviraj chavan
संभाजी भिडेंच्या अटकेसाठी पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. कारण…

Mahatma Gandhi real father
“महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार”; संभाजी भिडे यांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम…

Sambhaji Bhide Satement on Hindus
“हिंदू समाज स्वार्थापोटी सख्ख्या भावालाही दगा…”, शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचं वक्तव्य

जगातील १८७ राष्ट्रांपैकी ७६ राष्ट्रांनी हिंदुस्थानावर आक्रमणे केली असंही वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

sambhaji bhide
“पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रुपाने जन्म घेतो”, संभाजी भिडेंचा अजब तर्क

कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात मानवाच्या पुनर्जन्माबाबत…

sambhaji bhide
संभाजी भिडेंच्या नागपूर दौऱ्याला वंचितचा विरोध, आंदोलन करणार

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे बुधवारी नागपुरात येत असून त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार आहे.

sambhaji bhide
वादग्रस्त संभाजी भिडे नागपुरात काय बोलणार? उद्याच्या सभेकडे लक्ष

भीमा कोरेगाव दंगलीत सहभाग असल्याच्या आरोपाने प्रकाश झोतात आलेले वादग्रस्त मनोहर उर्फ संभाजी भिडे हे बुधवारी नागपुरात येत असून ते…

sambhaji bhide
संभाजी भिडेंवर कारवाईची महिला राष्ट्रवादीची मागणी

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरूध्द त्वरित कारवाई करण्याची मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

Chhagan Bhujbal Sambhaji Bhide
“तिरंगा राष्ट्रध्वज नाही, जन-गण राष्ट्रगीत नाही”, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा संताप; म्हणाले, “बहुजनांच्या पोरांना…”

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नुकतंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

shiv pratishthan chief sambhaji bhide on india independence day
Sambhaji Bhide Latest News: ‘..म्हणून १५ ऑगस्टला कडकडीत उपवास करा’; भिडे नेमकं काय म्हणाले?

Sambhaji Bhide Latest News: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पिंपरी- चिंचवडमधील एका कार्यक्रमात त्यांनी…

संबंधित बातम्या