अग्रलेख: आतला वाटलेला बाहेरचा! सत्यात कल्पिताचे बेमालूम मिश्रण करणाऱ्या आणि ललित लेखनात प्रतिभेपेक्षा प्रयत्नांस महत्त्व देणाऱ्या फ्रेडरिक फोर्सिथ यांचे वाङ्मय सर्वार्थाने अमोल होते. By लोकसत्ता टीमJune 11, 2025 04:24 IST
अग्रलेख : कोण म्हणतो ‘टक्का’ दिला? कारण बाजारात मागणी नसेल तर उद्योगपती उत्पादन वाढवतील कशाला आणि कर्जे घेतील कशाला? अर्थव्यवस्था वाढीसाठी जे करणे अपेक्षित आहे ते… By लोकसत्ता टीमJune 10, 2025 01:35 IST
अग्रलेख : आपले ठेवायचे झाकून… लग्न/ कुटुंब व्यवस्थेतली स्थित्यंतरे ‘भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा’त घडलीच, पण आजही घडत आहेत. By लोकसत्ता टीमJune 7, 2025 01:42 IST
अग्रलेख : …त्याला तयारी पाहिजे! आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत शुद्ध प्रामाणिकपणाने आपणावर सोपवलेले काम दररोज करत राहणे म्हणजे खरी कर्तव्यपूर्ती हे चिरंतन सत्य आपण विसरून… By लोकसत्ता टीमMay 26, 2025 00:08 IST
अग्रलेख: हिंदीचे हत्यारीकरण! कर्नाटकने तेथील बँक कर्मचाऱ्यांना कन्नड येत नसल्यास त्यांनी सौजन्यानेच तसे सांगावे, ‘हा इंडिया आहे’ वगैरे सुनावू नये, असा संदेश दिला… By लोकसत्ता टीमMay 24, 2025 04:02 IST
अग्रलेख: शस्त्रक्रिया यशस्वी, पण… शस्त्र हेच सर्वोच्च साधन यावर कमालीची श्रद्धा असलेल्या नक्षलींचे हे अगतिक होत जाणे, हिंसा हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर असू शकत… By लोकसत्ता टीमMay 23, 2025 04:04 IST
अग्रलेख: पाऊस कधीचा पडतो! हवामान बदल हा नगरनियोजनाचा अविभाज्य भाग कधीच व्हायला हवा होता. तसे न केल्याने काय होते हे मेमधल्या पावसाने दाखवून दिले… By लोकसत्ता टीमMay 22, 2025 04:01 IST
अग्रलेख: वामन परतोनि गेला… विज्ञानाची जागा छद्माविज्ञान प्राधान्याने घेत असताना डॉ. जयंतराव नारळीकर यांच्यासारख्या विज्ञानव्रतीचे जाणे अधिक क्लेशकारक… By लोकसत्ता टीमMay 21, 2025 03:29 IST
अग्रलेख: सौदीघरचा सौदागर! पश्चिम आशिया दौऱ्यात ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण या दोन ‘नानफा’ मुद्द्यांना हात घालण्याऐवजी अमेरिकेच्या व स्वत:च्या फायद्यापुरते पाहिले… By लोकसत्ता टीमMay 20, 2025 04:38 IST
अग्रलेख: पर्यावरणद्वेषी पळवाटा ‘पर्यावरणीय मंजुरी’ची वाट न बघता थेट प्रकल्प उभारू लागायचे, मग सरकारने ही मंजुरी ‘पूर्वलक्ष्यी प्रभावाने’ द्यायची; याला न्यायालयाने चाप लावला… By लोकसत्ता टीमMay 19, 2025 03:32 IST
अग्रलेख : दोन ध्रुवांवर दोघे… विराटची उणीव रोहितच्या अनुपस्थितीने अधिक गहिरी होईल. एकाने जिंकण्याची आस लावली, दुसऱ्याने जिंकायचे कसे हे दाखवून दिले… By लोकसत्ता टीमMay 17, 2025 04:01 IST
अग्रलेख: पश्मिन्याचे पंख भारताच्या या अविभाज्य भागाशी आणि त्यातल्या नागरिकांशी आपला संबंध एरवीही असायलाच हवा. तो कसा असावा हे आपणच विवेकीपणे ठरवावे लागेल… By लोकसत्ता टीमApril 26, 2025 02:08 IST
Sir J J Hospital Doctor Suicide: ‘घरी जेवायला येतो’ असं आईला सांगितलं, घरी जाताना डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; आत्महत्येचं कारण आलं समोर
‘या’ देशाने मुख्य नदीवरील ३०० धरणं पाडली, वैज्ञानिकांच्या सांगण्यावरून जलविद्युत केंद्रेही केली बंद; कारण काय?
Donald Trump : “जर युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवलं नाही तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी? ५० दिवसांचा दिला अल्टिमेटम
महाकाय अजगराने जिवंत शेतकऱ्याला गिळलं; गावकऱ्यांनी अजगराला फाडलं अन्…, शेतात जे घडलं ते वाचून उडेल थरकाप
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?