Samruddhi Highway: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झाले होते.
राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत प्रवाशांच्या सुविधेसाठी १६ ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधा केंद्रे उपलब्ध करण्याचा…