सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली. हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
कुंडल येथे बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या स्वामी मळ्यातील विहिरीत सांबर पडल्याचे रविवारी दुपारी काही तरुणांना दिसले. विहिरीला पायऱ्याच नसल्याने विहिरीबाहेर पडण्याचे…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठीच माझे प्रयत्न राहतील, असे मत भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी…
महापालिकेने जिल्हा रुग्णालयासमोर व्यावसायिकांनी केलेेले अतिक्रमण हटविल्याने रस्ता खुला झाला आहे. रुग्णाबरोबरच नातेवाइकांची वर्दळ असलेला हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची वारंवार…