या प्रश्नासंदर्भात आमदार गाडगीळ यांनी यापूर्वीचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला.
शिराळा तालुक्याची निसर्ग संपदा समृद्ध असून, याठिकाणी पर्यटनास मोठा वाव आहे. पर्यटन वाढवून स्थानिकांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने रोजगारवृद्धीसाठी प्रयत्नशील…
शक्तिपीठ महामार्गाच्या भूमीरेखांकनास शेतकऱ्यांकडून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे तासगाव तालुक्यातील गव्हाणपाठोपाठ सावळज येथेही बुधवारी भूमीसंपादनाची प्रक्रिया अधिकारी न आल्याने रखडली.
माजी नगरसेवकांची भारती हॉस्पिटलच्या विश्रामधाममध्ये बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी उभय नेत्यांनी हा दिलासा देत पक्षाची गळती रोखण्यासाठी पुढाकार घेतला…