scorecardresearch

संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
संजय राऊत यांचा मतदारसंघ बदलला! निवडणूक आयोगाने

मतदार यादीतील नाव असणे हे प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या हक्कासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे…

Sanjay Raut Health Update News
Sanjay Raut Health: ‘हाताला सलाइन, पेन आणि लेख’, संजय राऊतांची रुग्णालयातूनही लेखणी सुरू; फोटो पोस्ट करत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Sanjay Raut Health Update: संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांनी एक…

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंचा मुंबईत एल्गार, पु्ण्यातील गँगवॉरनंतर रोहित पवारांची टीका; महाराष्ट्रातील आजच्या टॉप ५ राजकीय घडामोडी

मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

sanjay-raut-health-issue-pm-modi-post-bjp-shivsena-leaders-post
Sanjay Raut Health Issue: पंतप्रधान मोदींच्या काळजीवाहू पोस्टनंतर ‘कोण संजय राऊत’ म्हणणाऱ्या विरोधकांचाही पोस्टचा रतीब; कोण काय म्हणाले?

Sanjay Raut Health News: शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करणारी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केल्यानंतर…

“Politics is different, humanity is different”: Mhaske's reaction to Raut's health
आजारी संजय राऊतांविषयी नरेश म्हस्के म्हणाले, “राऊत आमचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत पण, शत्रू नाहीत”

शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे काही काळ सामाजिक आणि…

Jitendra awhad Sanjay raut
“काही दिवस सामाजिक जीवनातून ब्रेक घेतलाय पण, ते…”, संजय राऊतांविषयी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी काही दिवस सामाजिक जीवनातून ब्रेक घेण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

Aditya Thackeray post for sanjay Raut
“काळजी घे संजय काका, प्रत्येक संकटाच्या डोळ्यांत…”; संजय राऊत यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची पोस्ट

खासदार संजय राऊत यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती त्यांनी स्वतः पोस्ट करुन दिली आहे.

Maharashtra government decision on farmer loan waiver
Maharashtra Politics: “संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार” ते “महाराष्ट्राच्या पोलिसांचा…”; दिवसभरात चर्चेत असलेली ५ राजकीय विधाने

Maharashtra Political News: राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? जाणून…

pm-narendra-modi-on-sanjay-raut
PM Modi on Sanjay Raut health: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”

PM Narendra Modi on Sanjay Raut Health: संजय राऊत यांनी सोशल मीडियावर आरोग्याबाबतची माहिती दिली होती. या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र…

shivsena ubt mp Sanjay Raut Admitted Fortis Hospital Health mumbai
Sanjay Raut Health : संजय राऊत यांना गंभीर आजार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, “ठणठणीत बरा होऊन…”

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे.

sanjay raut
मंत्री बावनकुळेंच्या घोटाळ्याची प्रकरणे बाहेर काढणार; खासदार संजय राऊत यांचा दावा

महसूूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घोटाळ्याची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण दोन दिवसांत बाहेर काढणार आहोत.

संबंधित बातम्या