प्रकाश आवाडे यांची माघार; सतेज पाटील यांना पाठिंबा

विधानपरिषद निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आज-शुक्रवारी चांगलीच गती आली. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी…

केंद्राच्या सहकार्याने चिट फंड कंपन्या बंद कराव्यात

केबीसी घोटाळ्याची व्याप्ती बरीच मोठी असून पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. तपासातील माहिती उघड झाल्यास त्याचा लाभ गुन्हेगाराला मिळून…

विसर्जन मिरवणूक व्यसनमुक्त असावी- सतेज पाटील

कोल्हापूरची सांस्कृतिक प्रतिमा चांगली आहे. ती जोपासण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व्यसनमुक्त असावी, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

मंत्रतंत्र वापरल्याचे सिद्ध झाल्यास पोलिस अधिका-यांवर कारवाई – सतेज पाटील

डॉ. दाभोलकर यांचा खून करणा-या हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मंत्रतंत्राचा वापर केल्याच्या वृत्तामध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात…

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी मिळणार – सतेज पाटील

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी मिळणार आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडय़ाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, प्राधिकरण स्थापन व्हावे यासाठी…

हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी टोलप्रश्नी राजीनामा देण्याची मागणी

कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृह राज्यमंत्री सतेज पाटील या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी टोलप्रश्नी राजीनामा देऊन जनआंदोलनात सहभागी व्हावे. तर,…

गुजरातच्या खोटय़ा विकास मॉडेलवर मोदींकडून देशाची दिशाभूल-सतेज पाटील

गुजरातपेक्षा महाराष्ट्र राज्य उद्योग, शिक्षण व एकूण मानव विकासदरात आघाडीवर आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु…

कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसचीच – सतेज पाटील

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने मीडियाचे दावे फोल ठरतील, असा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.…

कोल्हापूरचे नेते अद्याप ‘बंटी-मुन्ना’च्याच वयात

टवाळक्या करणाऱ्या टपोरी पोरांनी एकमेकांना आव्हान दिल्याप्रमाणे हे दोघे तरुण नेते चक्क ‘आखाडय़ात उतर, हिसका दाखवितो’ अशी न शोधणारी भाषा…

महाडिकांनी केला सतेज पाटलांवर शाब्दिक प्रहार

धनंजय महाडिक युवा शक्तीच्या तिघा पदाधिकाऱ्यांना पाचगाव खून प्रकरणात अडकविण्याचे कटकारस्थान सूर्याजी पिसाळ याने केले आहे, अशा शब्दात भीमा सहकारी…

‘आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी कायदा करावा लागणे हे दुर्दैवी’

वृद्धाश्रमाची कल्पना आपल्याला मान्य नसून आई-वडिलांची सेवा, त्यांचा सांभाळ करणे यासाठी सरकारला कायदा करावा लागला हे दुर्दैवी आहे. म्हणूनच बालकांना…

संबंधित बातम्या